शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पिंजर येथे ६० जणांनी जपलं रक्ताचं नातं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:14 IST

लोकमत रक्ताचं नातं उपक्रमांतर्गत विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने पिंजर येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. रक्तदान शिबिराला ...

लोकमत रक्ताचं नातं उपक्रमांतर्गत विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने पिंजर येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. रक्तदान शिबिराला पिंजर व परिसरातील सरपंच, नागरिक व युवकांनी मोठा प्रतिसाद दिला. शिबिरात प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्या अनुसयाबाई राऊत, पंचायत समिती सदस्य जावेदभाई, पिंजरच्या सरपंच चंद्रभागाबाई मानकर, उपसरपंच अशोक लोनाग्रे, ठाणेदार महादेव पडघान, तहसीलदार गजानन हामंद, पोलीस उपनिरीक्षक करुणा माहुरे, बिट इंचार्ज राजाभाऊ वानखडे, संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. आगलावे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सतीश पाटील गावंडे, विकास दांगट, अशोक इंगळे, शिवसेना तालुका प्रमुख गजानन पाटील मानतकर, सरपंच संघटनेचे अध्यक्ष गजानन पाटील काकड, गुरुदेव सेवा मंडळ बार्शीटाकळी, अनुराधाताई ठाकरे, समाजसेवक महेश घनगाव, पत्रकार दीपक जाधव, डॉ. संजय जाधव, निहिदा येथील सरपंच अविनाश ठाकरे, बहिरखेडचे सरपंच किरण ठाकरे, पारडी येथील सरपंच गजानन पाटील काकड, मोझरीचे माजी सरपंच सुधाकर महल्ले, टिटवाचे माजी सरपंच सोनू जाधव, जनुनाचे नंदकिशोर देशमुख, विजय पाटील ठाकरे, श्रीराम पोपळे, चंद्रशेखर ठाकरे, संकेत तवाडे, बंटी पाटील, विठ्ठल वडुरकर, अंकित जाधव, शुभम चौधरी, मयूर सळेदार, आदींची उपस्थिती होती. शिबिरात महिला, पुरुषांसह युवकांनी उत्स्फूर्त रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जपली. आभार प्रदर्शन ‘लोकमत’चे प्रतिनिधी प्रदीप गावंडे यांनी केले.

फोटो:

रक्तदान शिबिरामध्ये या सामाजिक संघटनांचा सहभाग

रक्तदान शिबिरामध्ये पिंजर पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, पिंजर महावितरण केंद्र, पिंजर ग्रामपंचायत, संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर, देशभक्त गणेश मंडळ, युवाशक्ती गणेश मंडळ, जय भवानी गणेश मंडळ, जय मल्हार गणेश मंडळ, महाकाल गणेश मंडळ, शिवभक्त गणेश मंडळ, छत्रपती सेनेचे सर्व कार्यकर्ते, गुरुदेव सेवा मंडळ, ओम नवदुर्गा मंडळ, जय बजरंग गणेश मंडळ, महात्मा ज्योतिबा फुले नवदुर्गा मंडळ, सत्कार्य उत्साही नवदुर्गा मंडळ, जनसेवा मित्रमंडळ, ज्ञानप्रकाश विद्यालय, भाऊसाहेब लहाने महाविद्यालय, सावित्रीबाई कन्या विद्यालय, महात्मा फुले विद्यालय, महिला चळवळीच्या कार्यकर्त्या अनुराधा ठाकरे, आदींनी सहभाग घेत शिबिर यशस्वी केले.