शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पिंजर येथे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:19 IST

-------------------- पूरग्रस्तांना ब्लॅंकेटचे वाटप बाळापूर: तालुक्यात २१ जुलै रोजी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे रिधोरासह व्याळा येथे ग्रामस्थांच्या घरात पाणी ...

--------------------

पूरग्रस्तांना ब्लॅंकेटचे वाटप

बाळापूर: तालुक्यात २१ जुलै रोजी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे रिधोरासह व्याळा येथे ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरल्याने धान्य, वस्त्रे वाहून गेली. पूरग्रस्तांना सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सचिव धनंजय सिरस्कार, अमित हिवरे, सचिन धनोकार यांच्याहस्ते ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी पूरग्रस्त नागरिकांनी समाधान व्यक्त केले. (फोटो )

शिवसेनेतर्फे शिवसंपर्क अभियान सप्ताह

तेल्हारा: शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, राज्यभर शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. तेल्हारा तालुका व शहरात शिवसेनेतर्फे शिवसंपर्क अभियान सप्ताह राबविण्यात आला. या अभियानांतर्गत सर्कल व शहरातील प्रत्येक प्रभागात शिवसेना, युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, त्याचे निराकरण करणे, तसेच ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार घेणे, पक्ष संघटनेला बळकटी देणे आदीसाठी उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांच्या उपस्थितीत शिवसेना तालुका व शहर पदाधिकाऱ्यांच्या वतीने अभियान राबविण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य उपतालुका प्रमुख संजय अढाऊ, तालुका समन्वयक प्रवीण वैष्णव, अजय गावंडे, गोपाल विखे, पुरुषोत्तम पाटील गावंडे, शिव कुकडे, रमेश धामोळे, जि.प.सर्कल प्रमुख गणेश तिव्हाणे, ज्ञानेश्वर आखरे, नितीन बाळापुरे, सहसमन्वयक नंदकिशोर निमकर्डे, विक्रांत शिदे, युवासेना प्रवक्ते सचिन थाटे, पप्पूशेठ सोनटक्के, राजेश वानखडे, पं.स. सर्कल प्रमुख अतुल घंगाळ, संजय लांडे, विजय नवलकार, हिवरखेडचे आकाश इगळे, युवासेना तालुका समन्वयक बंटी राऊत, नीलेश उमाळे, राम वाकोडे, अंकुश निळे, माहोरे, शाहीद भाई, दिलीप गावंडे, प्रशांत काईंगे, सुधाकर हागे, गजानन मोरखडे, गौतम दामोदर, प्रज्ज्वल मोहोड, संजय भोपळे, रहेमान शाह, सूरज देशमुख, गौरव धुळे, आदेश महल्ले, संभाजी वानखडे, राजेश अढाऊ आदी उपस्थित होते. (फोटो)