शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानकावर तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 14:43 IST

अकोला - रेल्वे स्थानकावर तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या पाच दलालांना रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ)जवानांनी रविवारी रात्री अटक केली असून, त्यांना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

अकोला - रेल्वे स्थानकावर तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या पाच दलालांना रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ)जवानांनी रविवारी रात्री अटक केली असून, त्यांना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.रेल्वे स्थानक परिसरात तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल सक्रिय असल्याची माहिती आरपीएफला मिळाली. या माहितीवरून आरपीएफने सापळा रचून इफ्तेकार अहमद अब्दुल गफूर, मो. अन्वर मो. इसूफ, मुशर्रफ इकबाल खान, अनिलकुमार कमलकिशोर बागडिया व संदीप वामनराव मस्के या पाच आरोपींना अटक केली, तर मो. नईस शेख व मिलिंद नामक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले. या दलालांविरु द्ध रेल्वे अ‍ॅक्टनुसार कलम १४३ नुसार कारवाई केली आहे. ही कारवाई आरपीएफचे ठाणेदार लांजेवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. यापूर्वीही अनेकदा रेल्वेस्थानकावर तिकिटांचा काळाबाजार करणाºयांना पकडण्यात आले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींना सोमवारी भुसावळ येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.सीसीटीव्ही फुटेजमध्ये आणखी दलालआरपीएफने सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आणखी दलालांची साखळी समोर येण्याची शक्यता आहे. तिकिटांच्या काळाबाजारामुळे सामान्य प्रवाशांवर मात्र अन्याय होत असल्याने दलालांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.कारवाईचा सपाटा हवारेल्वेस्थानकावर आरक्षित खिडकींवर सर्वात आधी उभे राहायचे आणि एकेका तिकिटांवर फरकाने अधिकचे पैसे प्रवाशांकडून घ्यायचा गोरखधंदा सुरू असल्याचे वास्तव आहे; मात्र पोलिसांकडून बेरच वेळा दुर्लक्ष होत असल्याने दलालांचे चांगलेच फावले असून, त्यांच्यावर धडक कारवाई सुरूच ठेवण्याची मागणी होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक