शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘मास्क’च्या विल्हेवाटीसाठी ‘बायोमेडिकल वेस्ट’ नियम लागू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 11:09 IST

बायोमेडिकल कचरा महापालिकेने नियुक्त केलेल्या संकलनकर्त्यांकडेच द्यावा, असेही बजावण्यात आले.

अकोला: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्रासपणे वापरल्या जाणाऱ्या ‘मास्क’ची विल्हेवाटही बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटच्या नियमानुसार करण्याचे बंधनकारक आहे. तसेच कोरोनासंदर्भात घरीच विलगीकरण केलेले (होम क्वारंटीन) नागरिकांनी वापर केलेला बायोमेडिकल वेस्ट कचरा घंटागाड्यांमध्ये न टाकता बायोमेडिकल वेस्ट गोळा करणाºया वाहन, संस्थांकडून मोफतपणे गोळा करण्याचेही निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘महाराष्ट्र कोविड-१९ मापदंड, अधिनियम २०२०’नुसार दिले आहेत.या अधिनियमानुसार ज्या रुग्णालयांमध्ये कोरोना संशयित किंवा बाधितांवर उपचार सुरू नाहीत, त्यांच्याकडे वापर करून गोळा होणारे मास्क, अ‍ॅप्रन, जोड्यांची आच्छादनेही बायोहझार्डस सिम्बॉल असलेल्या पिशव्यांमध्येच गोळा करावे लागणार आहेत. हा बायोमेडिकल कचरा महापालिकेने नियुक्त केलेल्या संकलनकर्त्यांकडेच द्यावा, असेही बजावण्यात आले.सार्वजनिक आरोग्य विभागाने घरीच राहण्यासाठी विलगीकरण केलेल्या ‘होम क्वारंटीन’ नागरिकांनी त्यांच्या वापरातून निर्माण होणाºया ‘बायोमेडिकल वेस्ट’बाबत आरोग्य विभागाचे सेवा केंद्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य केंद्रात माहिती देणे बंधनकारक आहे. त्यांच्याकडे असलेल्या केअरटेकर यांनी बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट सुविधा देणाऱ्यांकडे ‘यलो बॅग’ची मागणी करावी, त्या बॅगमध्ये ‘होम क्वांरटीन’ नागरिकाकडून वापरलेला जैववैद्यकीय कचरा गोळा करावा, त्यासाठी नाममात्र शुल्क घेता येऊ शकते. संबंधित संस्था किंवा आरोग्य सेवा केंद्रातून ही बॅग मिळू शकते; मात्र जैववैद्यकीय कचरा गोळा करण्याची सेवा मोफत दिली जाणार आहे. ‘होम क्वारंटीन’ नागरिकांनी बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट नियमानुसारच कचºयाची विल्हेवाट लावावी, यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी-कर्मचाºयांना दक्ष राहावे लागणार आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस