शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

५0 गावांमध्ये गठित होणार जैवविविधता समित्या

By admin | Updated: June 6, 2014 01:17 IST

अकोला जिल्हास्तरीय व्यवस्थापन समितीच्या सभेत नियोजन

अकोला : प्राणी, पक्षी व वनस्पती प्रजातींच्या नोंदी आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी ग्राम स्तरावर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ५0 गावांमध्ये जैव विविधता समित्या गठित करण्यात येणार आहेत. या संदर्भात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय जैव विविधता व्यवस्थापन समितीच्या सभेत नियोजन करण्यात आले.ग्राम स्तरावर जैव विविधता समित्या स्थापन करून, या समित्यांमार्फत संबंधित क्षेत्रातील पशू, पक्षी व विविध प्रकारच्या वनस्पतीबाबतच्या नोंदी घेऊन, संवर्धनाच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. ग्रामस्तरावर समित्या स्थापन करण्यासाठी पहिल्या टप्प्यात अकोला जिल्ह्यात संरक्षित वन परिसरातील ५0 गावांची प्राधान्याने निवड करून, या गावांमध्ये ग्रामस्तरीय जैव विविधता समित्या स्थापन करण्याचे, जिल्हास्तरीय जैव विविधता व्यवस्थापन समितीच्या सभेत ठरविण्यात आले.निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय जैव विविधता व्यवस्थापन समितीच्या या सभेला समितीचे सदस्य प्रादेशिक उपवन संरक्षक वसंत धोकटे, उपवन संरक्षक (वन्यजीव) विजय गोडबोले यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उदय वझे, कौस्तुभ पांढरीपांडे, दीपक जोशी, अमोल सावंत, डॉ.राजा व संबंधित अधिकारी उपस्थित होते.