शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

निरोगी जीवनासाठी सायकल चालविणे आवश्यक - धोत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:19 IST

अकोला : केवळ पर्यावरण संरक्षणासाठी सायकल चालविणे आवश्यक नसून, प्रत्येकाच्या सुदृढ शरीरासाठी सायकल चालविणे काळाची गरज झाली आहे. निरोगी आयुष्यासाठी सायकल चालविण्याचा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातून दिला जातो. त्यामुळे प्रत्येकाने रोज सायकल चालविण्याचे आवाहन खा. संजय धोत्रे यांनी येथे केले. ते सायकल दिनानिमित्त आयोजित सायकल रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

ठळक मुद्देपर्यावरण संरक्षणासाठी इंधन कंपन्यांची सायकल रॅली

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : केवळ पर्यावरण संरक्षणासाठी सायकल चालविणे आवश्यक नसून, प्रत्येकाच्या सुदृढ शरीरासाठी सायकल चालविणे काळाची गरज झाली आहे. निरोगी आयुष्यासाठी सायकल चालविण्याचा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातून दिला जातो. त्यामुळे प्रत्येकाने रोज सायकल चालविण्याचे आवाहन खा. संजय धोत्रे यांनी येथे केले. ते सायकल दिनानिमित्त आयोजित सायकल रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी आ.गोवर्धन शर्मा, माजी नगरसेवक ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ता पवन पाडिया, इंडियन ऑइलचे वरिष्ठ प्रबंधक प्रमोद दंडारे तसेच एनवायसीएस सदस्य व सृजन प्रतिष्ठानचे सचिव स्वानंद गीताश्री यांची उपस्थिती होती. मोठय़ा संख्येत युवकांनी या रॅलीत सहभाग नोंदवित ही रॅली यशस्वी केली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे खा. संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा यांचे स्वागत इंडियन ऑइलचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी केले. यावेळी बोलताना खा.धोत्रे यांनी पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असून, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. त्याच बरोबर प्रत्येक नागरिकाने त्याला दुचाकीची आवश्यक नसेल, तेव्हा सायकल चालविण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना आ. शर्मा यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनातून देशात समान विकास कामे होत असून, त्याचा फायदा सर्वांना होत असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर अनेकांनी गॅसवरील सबसिडी सोडली. त्याचा फायदा हा देशातील गरीब महिलांना झाला. त्यांच्या घरी पहिल्यांदाच धूर विरहित गॅस आला. त्यामुळे त्यांच्या आरोग्यात सुधारणा झाल्याचे ते म्हणाले. मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर खा. संजय धोत्रे यांनी या सायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. तसेच स्वत: सायकल चालवित त्यांनी देखील या रॅलीत सहभाग नोंदविला. पर्यावरणाचे संरक्षण व्हावे, यासाठी सायकल दिवस साजरा करण्यात आला. सायकल चालविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी व पर्यावरणाचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अग्रेसन चौकातील वझिफदार पेट्रोल पंपापासून ही सायकल रॅली सुरू झाली. मोठय़ा संख्येत युवकांनी या रॅलीत सहभाग नोंदविला होता. यावेळी वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत ही रॅली यशस्वी करण्यासाठी मदत केली. कार्यक्रमाला खा. संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, माजी नगरसेवक पवन पाडिया, एनवायसीएसचे सदस्य व  सृजनचे सचिव स्वानंद गीताश्री, इंडियन ऑइलचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रमोद दंडारे, सहायक व्यवस्थापक अमन कुमार, व्यवस्थापक एम.जी. सदावर्ते, कपिल पोतदार, नरेश अग्रवाल, सुरेश वानखडे, नवीन ठाकूर, नितीन जाधव, पराग लहरिया, हरविंदर सिंह सेठी आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :Sanjay Dhotreसंजय धोत्रेAkola cityअकोला शहर