शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ भोंदूबाबाला पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 20:21 IST

तेल्हारा : पतीच्या औषधासाठी आलेल्या विवाहितेवर बलात्कार  करणार्‍या पंचगव्हाण येथील नईमबाबाला तेल्हारा न्यायालयाने  २0 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्देपंचगव्हाण येथील नईमबाबाविवाहितेवर बलात्का बलात्कारउपचाराची बतावणी करून ग्रामस्थांची करीत होता दिशाभूल  

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : पतीच्या औषधासाठी आलेल्या विवाहितेवर बलात्कार  करणार्‍या पंचगव्हाण येथील नईमबाबाला तेल्हारा न्यायालयाने  २0 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तालुक्यातील पंचगव्हाण येथील नईमबाबा हा विविध आजार  करणी, भूतबाधा आदींवर उपचाराची बतावणी करून ग्रामस् थांची दिशाभूल करीत होता. या बाबाकडे आपल्या पतीसाठी  औषध आणायला तळेगाव बाजार येथील एक १९ वर्षीय  विवाहिता १२ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३0 वाजता गेली होती.  त्यावेळी बाबाने विवाहितेवर बलात्कार केला होता. जीवे  मारण्याची धमकीही दिली होती. याप्रकरणी विवाहितेच्या  फिर्यादीवरून तेल्हारा पोलिसांनी नईमबाबाविरुद्ध ३७६ नुसार  गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये १५ ऑक्टोबर रोजी  जादूटोणाविरोधी कायद्याच्या कलमांची वाढ करण्यात आली  आहे. आरोपी बाबाला तेल्हारा पोलिसांनी १५ ऑक्टोबर रोजी  न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २0 ऑ क्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास  तेल्हारा पोलीस करीत आहेत. छप्पर बंद समाजाने १५ ऑ क्टोबर रोजी तेल्हारा ठाणेदारांना निवेदन देऊन आरोपीवर कठोर  कारवाई करण्याची मागणी केली.

टॅग्स :Crimeगुन्हा