शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

करवाढीविरोधात भारिप-बमसंचे स्वाक्षरी अभियान

By admin | Updated: May 2, 2017 01:28 IST

अकोला: महापालिका प्रशासनाने मालमत्तांची केलेली करवाढ मागे घेण्यासाठी भारिप-बहुजन महासंघाच्या वतीने सोमवारी सकाळी स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले.

करवाढ मागे घेण्यासाठी एक महिन्याचा अल्टीमेटमअकोला: महापालिका प्रशासनाने मालमत्तांची केलेली करवाढ मागे घेण्यासाठी भारिप-बहुजन महासंघाच्या वतीने सोमवारी सकाळी स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. खंडेलवाल टॉवर येथे अकोलेकरांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. येत्या महिनाभराच्या कालावधीत प्रशासनाने ही करवाढ त्वरित मागे घेण्याचा अल्टीमेटम भारिपने दिला आहे. महापालिकेने २०१७-१८ ते २०२०-२२ पर्यंतच्या कालावधीसाठी महापालिका क्षेत्रातील मालमत्तांची (ईमारती व जमिनी) सुधारित दराने करवाढ केली. ही करवाढ सुमारे ३० ते ८० टक्क्यांपेक्षा अधिक असून, हा सर्वसामान्य अकोलेक रांवर अतिरिक्त भार असल्याचे भारिप-बमसंने नमूद केले आहे. प्रशासनासह सत्ताधाऱ्यांनी केलेली करवाढ अकोलेकरांवर अन्यायकारक असून, त्या बदल्यात मूलभूत सुविधांची वाणवा आहे. ही करवाढ मागे घ्यावी यासाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. अभियानात भारिपच्या मनपा गटनेत्या अ‍ॅड. धनश्री देव, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई वाघोडे, गजानन गवई, रणजित वाघ, नगरसेवक बबलू जगताप, नगरसेविका किरण बोराखडे, अरुंधती शिरसाट, रामा तायडे, वंदना वासनिक, मंगला घाटोळे, पराग गवई, अरुण बलखंडे, डॉ. राजकुमार रंगारी, भारत दवने आदी पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.