शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सातपैकी पाच पंचायत समित्यांवर भारीप-बमसंचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 17:40 IST

अकोला जिल्ह्यातील सात पैकी पाच पंचायत समित्यांवर भारीप बमसंने झेंडा फडकावला आहे.

अकोला : अकोला जिल्ह्यातील सात पैकी पाच पंचायत समित्यांवर भारीप बमसंने झेंडा फडकावला आहे. सातही पंचायत समितींच्या सभापतींची १६ जानेवारी रोजी निवड प्रक्रीया पार पाडली. अकोला,अकोट, बाळापूर, तेल्हारा आणि बाशीटाकळी या पंचायत समित्यांमध्ये भारीप-बमसंने आपले वर्चस्व सिद्ध केले. मूर्तिजापूरमध्ये काँग्रेस तर पातुरात शिवसेनेने बाजी मारली.  

अकोला पंचायत समिती सभापतीपदी भारीप-बमसंच्या वसंतराव नागे यांची तर उपसभापतीपदी रिता ढवळी यांची निवड करण्यात आली. बाळापुर पंचायत समितीच्या सभापतीपदी भारीप-बमसंच्या रुपाली मंगेश गवई, तर उपसभापतीपदी धनंजय दांदळे यांनी विजय मिळविला. अकोट पंचायत समितीच्या सभापतीपदी लता शत्रुघ्न नितोने तर उपसभापतीपदी निलेश झाडे यांनी विजय मिळविला. तेल्हारा पंचायत समिती सभापतीपदि रफत सुलताना यांनी विजय मिळविला तर उपसभापती काँग्रेसच्या प्रतिभा इंगळे यांची निवड करण्यात आली. 

बार्शीटाकळी पंचायत समितीच्या सभापतीपदी प्रकाश वाहुरवाघ यांनी विजय मिळविला तर उपसभापतीपदी भाजपच्या अनुसया राठोड यांची निवड करण्यात आली.पातूर पंचायत समितीच्या शिवसेनेच्या लक्ष्मीबाई जनार्दन डाखोरे यांची तर उपसभापतीपदी काँग्रेसच्या नजमुन्नीसा मो. इब्राहिम यांची निवड करण्यात आली.मूर्तिजापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या उर्मिला डाबेराव तर उपसभापतीपदी शिवसेनेचे सुभाष राऊत यांची निवड करण्यात आली. 

अकोला पंचायत समिती सभापती- वसंतराव नागे(वंचित बहुजन आघाडी), उपसभापती पदासाठी   रिता ढवळी(वंचित बहुजन आघाडी)

अकोट पंचायत समिती सभापती- लता नितोने (वंचित बहुजन आघाडी)उपसभापती- निलेश झाडे (वंचित बहुजन आघाडी)

पातूर पंचायत समिती सभापती- लक्ष्मीबाई जनार्दन डाखोरे (शिवसेना)उपसभापती- नजमुन्नीसा मो इब्राहिम (काँग्रेस)

बाळापूर पंचायत समिती सभापती- रुपाली गवई (वंचित बहुजन आघाडी)उपसभापती - धनंजय दांदळे  (वंचित बहुजन आघाडी)

तेल्हारा पंचायत समिती सभापती- रफत सुलताना(वंचित बहुजन आघाडी)उपसभापती- प्रतिभा इंगळे (काँग्रेस)

मूर्तिजापूर पंचायत समिती सभापती - उर्मिला डाबेराव (काँग्र्रेस)उपसभापती - सुभाष राऊत (शिवसेना)

बार्शीटाकळी पंचायत समिती सभापती- प्रकाश वकीलाजी वाहुरवाघ (वंचित बहुजन आघाडी)उपसभापती-अनुसया वसंत राठोड (भाजप)

टॅग्स :Akolaअकोलाpanchayat samitiपंचायत समितीBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ