शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

धामणा बॅरेजमध्ये पाणी साठविण्यास सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 12:23 IST

नेर धामणा बॅरेजमध्ये १०० टक्के पाणीसाठा हा पूर्ण संचय पातळीला २४५ मिटरपर्यंत केला जाणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला तालुक्यातील नेर धामना बॅरेजमध्ये घटस्थापनेच्या दिवशी पाणी साठा करण्यास सुरूवात करण्यात आली असून दसऱ्यापर्यंत पूर्ण पाणीसाठ्याची चाचणी घेतली जाणार आहे. त्यासाठी सर्व द्वारांचे परीचलन नियोजनाप्रमाणे होत असल्याची खात्री पाटबंधारे विभागाकडून करून घेतल्या जात आहे.नेर धामणा बॅरेजमध्ये १०० टक्के पाणीसाठा हा पूर्ण संचय पातळीला २४५ मिटरपर्यंत केला जाणार आहे. त्या पातळीनुसार होणाºया बुडीत क्षेत्राची पाहणी ड्रोनद्वारे केली जाणार आहे. पाणीसाठा करण्यासाठी जलसंपदा विभाग सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहे. कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, मुख्य अभियंताराजेंद्र जलतारे यांच्या मार्गदर्शनात पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी याकामासाठी प्रयत्न करीत आहेत. हा प्रकल्प बळीराजा जलसंजिवनी कार्यक्रमामध्ये अंतर्भुत आहे. पाणीसाठा करण्यासाठी अभियंतांना तब्बल १० वर्षे मेहनत घ्यावी लागली. हे विशेष काटीपाटी बॅरेजला या प्रकल्पा सोबतच प्रशासकीय मान्यता मिळाली होती. काटीपाटीला चालना मिळू शकली नाही.

टॅग्स :AkolaअकोलाNer-Dhamna Barrageनेरधामणा बॅरेज