शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

जुन्या वादावरून मारहाण; एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:18 IST

तालुक्यातील चिंचखेड येथील सुनील धंदरे व महादेव लोखंडे यांच्यात जुन्या कारणावरून रविवारी वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. ...

तालुक्यातील चिंचखेड येथील सुनील धंदरे व महादेव लोखंडे यांच्यात जुन्या कारणावरून रविवारी वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये सुनील धंदरे यांच्या डोक्याला महादेव लोखंडे याने दगडाने मारहाण केली. या हाणामारीत सुनील धंदरे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारार्थ नागपूर येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी सुनील धंदरे यांच्या तक्रारीवरून पातूर पोलिसांनी आरोपी महादेव लोखंडे यांच्याविरोधात भादंविच्या कलम ३२४, ५०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

-----------------------------

अल्पवयीन युवतीचे अपहरण

पातूर : तालुक्यातील अल्पवयीन युवती माॅर्निंग वॉकसाठी जात असताना अज्ञात व्यक्तीने युवतीचे अपहरण केल्याची तक्रार अपहरण झालेल्या युवतीच्या वडिलांनी पातूर पोलिसांत दिली. यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तालुक्यातील १६ वर्षीय युवती रविवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घरून निघाली असता अज्ञात व्यक्तीने युवतीचे अपहरण केले. बराच वेळ झाल्यानंतर युवती घरी न परतल्याने युवतीच्या वडिलांनी पातूर पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. वडिलांच्या तक्रारीवरून पातूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पातूर पोलीस करीत आहे.