शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

बीटक्वाइनचा सट्टाबाजार तेजीत!

By admin | Updated: March 16, 2017 02:36 IST

युवा वर्गात मोठय़ा प्रमाणात सट्टा खेळला जात आहे.

संजय खांडेकर अकोला, दि. १५- वरली मटका, ऑनलाइन लॉटरीनंतर आता ऑनलाइन खरेदी-विक्री होत असलेल्या बिटक्वाइनची धूम तरुण आणि सुशिक्षित वर्गात पाहावयास मिळत आहे. बीटक्वाइनच्या दरात होत असलेल्या चढ-उतारावर युवा वर्गात मोठय़ा प्रमाणात सट्टाबाजार खेळला जात आहे. जगातील मोठया राष्ट्रांमधून बीटक्वॉइनचा सट्टाबाजार भारतातही आला आहे. हा सट्टाबाजार आता देशातील मेट्रो सिटीत नवीन नाही. मुंबई, पुणे, नाशिक आणि अकोल्यातही हा बाजार येऊन ठेपला आहे. बीटक्वॉइनवर दररोज कोट्यवधीची उलाढाल होत असून अकोल्यातील शेकडो युवक हा ऑनलाइनचा सट्टा बाजार खेळत असल्याचे धक्कादायक चित्र पाहावयास मिळत आहे. कधीकाळी पन्नास हजार रुपयांच्या घरात असलेल्या एका बीटक्वाइनची किंमत आज ८८ ते ८९ हजार रुपयांपर्यंंंंत झाली आहे. दररोज बीटक्वॉइनचा बाजार उघडतो. चढ-उतारावर ऑनलाइन गुंतवणूक केली जाते. २ ते ३ टक्के शुल्क त्यावर लागते. बीटक्वॉइन तेजीत आले की, शेअर बाजाराप्रमाणे क्वॉइन विकल्या जातात. काय आहे बीटक्वॉइन? युनायटेड स्टेटमध्ये डिजिटल चलन, अभासी मुद्रा म्हणून बीटक्वॉइन जगाच्या समोर आले. नाणी किंवा नोटाप्रमाणे कुणालाही ते पर्समध्ये ते ठेवता येत नाही. ऑनलाइन-इलेक्ट्रॉनिक खरेदी व हस्तांतरण मात्र करता येते. जगातील मित्र आणि व्यापारी वर्गात बीटक्वॉइनच्या चलनास पसंती मिळत असल्याने त्याभोवती सट्टाबाजार सुरू झाला. जगभरात सुरू झालेल्या या सट्टाबाजारात आता गावाखेड्यातील युवकांनी उड्या घेतल्या आहेत. बीटक्वॉइनच्या सट्टाबाजारात अनेकांना मोठा लाभ झाल्याने बीटक्वॉइनची क्रेझ दिवसेंदिवस वाढत जात आहे. बीटक्वॉइनचा चढ-उतार शेअर बाजाराप्रमाणेच राहत असल्याने मोठय़ा प्रमाणात त्याची खरेदी-विक्री होत असून बँक क्रेडिट कार्डवर ही उलाढाल दररोज ऑनलाइन केली जात आहे.