शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान संतापला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
3
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
4
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
5
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
6
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
7
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
8
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
9
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
10
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
11
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
12
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
13
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
14
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
15
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 
16
आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार ४ महिन्यांत निवडणुका घ्या; मिनी विधानसभेचा मार्ग मोकळा
17
पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
18
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
19
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
20
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन

बँकांनी अवैध बांधकाम व अतिक्रमकांना कर्ज देऊ नये

By admin | Updated: March 14, 2016 01:20 IST

अकोला मनपात झालेल्या बँकर्स कार्यशाळेत आयुक्तांचे अवाहन.

अकोला: राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातील पात्र व्यक्ती व गटांना व्यवसायासाठी बँकेने कर्ज देताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे तपासून गरजूंना आर्थिक पाठबळ द्या; मात्र शहरात अवैध बांधकाम व अतिक्रमण करणार्‍या उद्योजक वा बांधकाम व्यावसायिकांना वित्त पुरवठा करून नागरिकांच्या फसवणुकीतील भागीदार होऊ नका, असे विनंतीवजा आवाहन महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी केले.राष्ट्रीय नागरी उपजीविका (एनयूएलएम) अभियानातील संसाधन संस्था महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून मनपाच्या सभागृहात आयोजित बँकर्स कार्यशाळेत ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटन उपमहापौर विनोद मापारी यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा अग्रणी बँक सेन्ट्रल बँक इंडियाचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. उपमहापौर विनोद मापारी यांनी बँकांनी गरजूंविषयी सकारात्मक भूमिका ठेवण्याचे आवाहन केले. मनपाचे सामाजिक विकास व संस्थात्मक बांधणी व्यवस्थापक संजय राजनकर यांनी अभियानातील विविध घटकांची माहिती देताना शहरी गरिबांसाठी असलेल्या विविध उपक्रमांचे सादरीकरण केले.