शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयात नोटांच्या शंका निरसनासाठी बँक प्रतिनिधी!

By admin | Updated: November 18, 2016 02:11 IST

अकोला जिल्हाधिका-यांचे ‘एलडीएम’ला पत्र

अकोला, दि. १७- चलनातून रद्द करण्यात आलेल्या ५00 व १000 रुपयांच्या नोटांसंबंधी नागरिकांच्या तक्रारी व शंकांचे निरसन करण्यासाठी बँकेचा प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात उपस्थित ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासंबंधी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गुरुवारी जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांना (एलडीएम) पत्र दिले आहे.५00 व १000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्याचे केंद्र सरकारमार्फत गत ८ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आले. त्यानंतर ५00 व १000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यासंबंधी रुग्णालये, औषधी दुकाने, पेट्रोल पंपबाबत होणार्‍या तक्रारी तसेच एटीएम सुविधा बंद असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात येतात. त्यानुषंगाने यासंबंधीच्या विविध तक्रारी आणि शंकांचे निरसन करण्यासाठी बँकेचा प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित ठेवण्याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांना पत्राद्वारे दिले आहेत.