शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

बाळापूर नगर परिषदेने घेतले एकाच जागेसाठी दोन ठराव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 10:50 PM

बाळापुर : एकच जागा आरोग्य केंद्रासाठी आणि खासगी शाळेला देण्याचे वेगवेगळे  दोन ठराव बाळापूर नगर परिषदेने घेतले आहे. त्यामुळे, या जागेवर आरोग्य केंद्र  उभारण्याची मागणी भाजपने केली आहे. 

ठळक मुद्देएक ठराव आरोग्य केंद्रासाठी; तर दुसरा ठराव खासगी शाळेसाठीआरोग्य केंद्र उभारण्याची भाजपने केली मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापुर : एकच जागा आरोग्य केंद्रासाठी आणि खासगी शाळेला देण्याचे वेगवेगळे  दोन ठराव बाळापूर नगर परिषदेने घेतले आहे. त्यामुळे, या जागेवर आरोग्य केंद्र  उभारण्याची मागणी भाजपने केली आहे. नगर परिषदमध्ये  दिनांक 17 फेंबु 2016 रोजी एन आर एच एम अंतर्गत नगर  परिषद दवाखाना केंद्र सुरु करण्या  करण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविला  याबाबत नगर परिषद सभेमध्ये  बाळापुर नगर परिषद ही सन 2011च्या जनगणने  नुसार नगर परिषद बाळापुर चा समावेश बवर्ग नगर परिषद मध्येझाली आहे  शासन धोरणांनुसार बवर्ग नगर परिषद करिता राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान  अंतर्गत आरोग्य केंद्र मंजुर करण्याकरिता शासनांकडुन सदर केंद्र मंजुर  करण्याकरिता  ठरांवाला मागील महिन्यांत शासनांने आरोग्य केंद्र देण्यासाठी  शासनाने त्या ठरांवाला मंजुरात देण्यात यावी  शासनांचा आरोग्य  सरकारी  दवाखाना जागेवर आरोग्य विभागांचा दवाखाना नगर  परिषदे सुरु  करण्यात  यावा  ठिकाणी  नगर  परिषदेच्या३/११ २0१७  सर्व  साधारण  सभेत या जागेवरा    खाजगी  शाळेला  भाडे तत्वावर देण्याचा ठराव झाला माञ या पुर्वी च हीच जागा  रुग्णालया साठी देण्याचा  प्रस्ताव  झाला होता तो मंजूर  होऊन तेथे एन आर एच  एम रुग्णालया साठी पुर्वी  च्या  सत्ताधारी नी ग्रामीण  रुग्णालयाच्या जागेवर आता  खाजगी उर्दू  शाळा की रुग्णालय  होणार  दोन्ही  सत्ताधारी  नी एकाच जागेसाठी   दोन वेगवेगळे  ठराव मंजुर केल्याने  शहरवासी  व्दिधा स्थिती  आहे या बाबतीत   नगर  परिषदे  मधील सत्ताधारी  यानी पुर्वी  च्या  घेतलेल्या  ठरावा बाबत प्रशासनाने  या बाबत सुचना देऊन  पुर्वी चा ठराव रद्द  न करता सभागृहात  सत्ताधारी  यानी  जनतेच्या  भावनांचा  विचार  न करता खाजगी शाळेला  भाडे तत्त्वावर  देताना   सामाजिक  विचार न करता नगर परिषदेच  अहित करुन लाखो रुपये  कर भाड्याचे   थकलेले असताना त्याच सस्थेला  भाड्याने  देण्या ऐवजी नगर परिषदेने या जागेवर  पुर्वी  च्या  सत्ताधारी नी दवाखान्याची जागा दवाखाना साठी देण्यात यावी तेथे  एन  आर  एच एम  अंतर्गत दवाखाना  केन्द्  सुरु करण्याची  मागणी  भा. ज. पा, जिल्हा  सचीव रमेश  लोहकरे, गणेश  घोपटे , प्रकाश श्रीमाळी  , काँग्रेस चे भुषण गुजराथी,  महेन्द् लाव्हरे व परिसरातील  नागरिकांनी  नगर  परिषद  अध्यक्ष  मुख्याधिकारी   याना निवेदना व्दारे केली आहे.

टॅग्स :BalapurबाळापूरMuncipal Corporationनगर पालिका