शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
4
"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
7
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
8
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
9
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
10
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
11
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
12
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
13
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
14
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
15
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
16
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
17
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
18
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
19
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
20
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

बाळापूर मतदारसंघाचे आमदार बळीराम सिरस्कार यांच्या कारला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 1:43 AM

अकोला : बाळापूर मतदारसंघाचे आमदार बळीराम सिरस्कार व कौलखेडमधील रहिवासी दादाराव काकड यांच्या वाहनांमध्ये अपघात झाल्याची घटना न्यायालयासमोर बुधवारी सकाळी घडली. या अपघातात कोणतीही हानी झाली नाही. मात्र, दोन्ही कारचे नुकसान झाले.

ठळक मुद्देअपघातात दोन्ही कारचे नुकसान झाले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बाळापूर मतदारसंघाचे आमदार बळीराम सिरस्कार व कौलखेडमधील रहिवासी दादाराव काकड यांच्या वाहनांमध्ये अपघात झाल्याची घटना न्यायालयासमोर बुधवारी सकाळी घडली. या अपघातात कोणतीही हानी झाली नाही. मात्र, दोन्ही कारचे नुकसान झाले.आ. बळीराम सिरस्कार हे रेल्वे स्टेशनकडून टॉवर चौकाकडे येत असताना त्यांच्या कारचा दादाराव काकड यांच्या कारसोबत अपघात झाला. या अपघातात दोन्ही कारचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. मात्र, जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती रामदास पेठ पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली.  त्यानंतर दोन्ही कार रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी रात्री उशिरा रामदास पेठ पोलीस ठाण्यात तक्रार झाल्याची माहिती आहे.

टॅग्स :Baliram Siraskarबळीराम सिरस्कारBalapurबाळापूर