शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पांचे आज आगमन

By admin | Updated: August 29, 2014 01:44 IST

स्वागतासाठी राजराजेश्‍वर नगरी सज्ज, भक्तांच्या उत्साहाला उधाण

अकोला : संपूर्ण राज्यात हर्षोल्हासात साजरा करण्यात येणार्‍या गणेशोत्सवाला शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची तयारी पूर्ण झाली असून, घरोघरीही श्रींच्या स्थापनेची तयारी करण्यात आली आहे. बहुरंगी मूर्ती खरेदी करण्यासाठी अकोला क्रिकेट क्लब व भारत विद्यालयाच्या मैदानावर गुरुवारी रात्री उशिरापर्यंत गर्दी होती. भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. गणेश चतुर्थीनिमित्त बाप्पांचे घरोघरी आगमन होत आहे. लहानांपासून ते आबालवृद्धांपर्यंत प्रत्येकजण स्वागताच्या तयारीत व्यस्त आहे. गणेश मंडळांद्वारा शहरात ठिकठिकाणी बाप्पांच्या स्थापनेची तयारी करण्यात आली आहे. गणपतीबाप्पाला घरी नेण्यासाठी अकोला क्रिकेट क्लब व भारत विद्यालयातील मैदानावर गणेश मूर्ती विक्रीच्या स्टॉलवर गुरुवारी भक्तांनी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत गणेश मूर्ती खरेदीसाठी भाविक बाजारात येऊन वाजतगाजत बाप्पांना घरी घेऊन जात होते. या ठिकाणी विविध आकर्षक मूर्तीं विक्रीसाठी आहेत. यावर्षी गणेश मूर्तींचे भाव वाढले असले तरी भक्तांचा उत्साह मात्र कायम आहे. त्यामुळे मूर्ती विक्रीवर कोणताही प्रभाव पडला नसल्याचे मूर्ती विक्रेत्यांनी सांगितले. काही सार्वजनिक गणेश मंडळांनीही ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत गणेशाची मूर्तीं नेल्या. घरघरी बाप्पाच्या स्वागतासाठी शुक्रवारी भक्तांची मूर्ती खरेदीकरिता गर्दी उसळणार असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्तेही शुक्रवारीच मिरवणूक काढून बाप्पाला वाजतगाजत मंडपात विराजमान करतील.