शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडात  सरासरी ११७ टक्के पाऊस; तीन जिल्हे कोरडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 18:53 IST

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ११७.४ टक्के पाऊस झाला आहे. तीन जिल्हे कोरडे असताना हा पाऊस सरासरीच्या ११ टक्के जास्त आहे.

ठळक मुद्देया पाच जिल्ह्यात सर्वाधिक २०१.४ मि.मी. पावसाची नोंद वाशिम जिल्ह्यात झाली आहे.अकोला जिल्ह्याची स्थिती बघितल्यास आतापर्यंत सरासरी ९४.६ मि.मी. पाऊस अपेक्षित होता.अमरावती जिल्ह्यात सरासरी १०२.२ मि.मी.पाऊस अपेक्षित होता आजमितीस ९९.१ पावसाची नोंद झाली आहे.

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ११७.४ टक्के पाऊस झाला आहे. तीन जिल्हे कोरडे असताना हा पाऊस सरासरीच्या ११ टक्के जास्त आहे. या पाच जिल्ह्यात सर्वाधिक २०१.४ मि.मी. पावसाची नोंद वाशिम जिल्ह्यात झाली आहे.पश्चिम विदर्भात याहीवर्षी पावसाने सुरुवातीपासूनच दीर्घ दडी मारली असून,अद्याप मान्सूनची सुरुवात झाली नाही; पण मान्सूनपूर्व पाऊस मात्र १ जून आणि २० व २१ जून रोजी काही जिल्ह्यात बऱ्यापैकी झाला. वºहाडातील या पाच जिल्ह्यात २१ जूनपर्यंत सरासरी १०६. ८ मि.मी. पाऊस हवा होता. प्रत्यक्षात ११७.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अकोला जिल्ह्याची स्थिती बघितल्यास आतापर्यंत सरासरी ९४.६ मि.मी. पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात ११५. २ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. वाशिम जिल्ह्यात सरासरी ११४.८ मि.मी.पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात ११५.२ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात ९९.३ मि.मी.नोंद झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात १२३.१ मि.मी. पाऊस आतापर्यंत अपेक्षित होता. प्रत्यक्षात १२९.७ मि.मी.तर अमरावती जिल्ह्यात सरासरी १०२.२ मि.मी.पाऊस अपेक्षित होता आजमितीस ९९.१ पावसाची नोंद झाली आहे.दरम्यान, वºहाडात पाऊस कमी असला तरी वाशिम जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने पावसाची सरासरी वाढली आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला असून, जिथे ७५ मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाला तेथे पेरण्यांची तयारी शेतकºयांनी सुरू केली आहे. बियाणे बाजारातही शेतकºयांची गर्दी वाढली आहे; पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम असल्याने वºहाडातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाmonsoon 2018मान्सून 2018