शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सर्वेक्षण होईपर्यंत मुख्यालयात हजर रहा - नगर विकास विभागाचे महापालिका आयुक्तांना निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 18:14 IST

अकोला:केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ अंतर्गत महापालिका, नगर परिषद तसेच नगर पालिकांमधील स्वच्छतेच्या कामाचे मुल्यमापन सुरु झाले आहे. केंद्राच्या क्यूसीआय(क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया)मार्फत शहरांची तपासणी केली जात असून जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत राज्यभरातील महापालिका आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांनी मुख्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश नगर विकास विभागाने जारी केले आहेत.

अकोला:केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ अंतर्गत महापालिका, नगर परिषद तसेच नगर पालिकांमधील स्वच्छतेच्या कामाचे मुल्यमापन सुरु झाले आहे. केंद्राच्या क्यूसीआय(क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया)मार्फत शहरांची तपासणी केली जात असून जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत राज्यभरातील महापालिका आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांनी मुख्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश नगर विकास विभागाने जारी केले आहेत.केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानची अंमलबजावणी ‘मिशन मोड’पध्दतीने सुरु आहे. राज्यात स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ अंतर्गत अंमलबजाणी केली जात आहे. या अंतर्गत महापालिका, नगर परिषद, नगर पालिकांचे मुल्यमापन हे प्रत्यक्ष स्थळभेटीच्या आधारावर अपेक्षित असून त्यानुसार केले जात आहे. त्यामुळे संबंधित स्वायत्त संस्थांनी सर्वेक्षणाच्या संपूर्ण कालावधीत मुल्यमापनाच्या दृष्टीने प्रत्येक दिवशी परिपूर्ण तयारी करण्याची गरज आहे. यावर प्रत्यक्षात नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका आयुक्त, मुख्याधिकाºयांनी मुख्यालयात हजर राहण्याचे स्पष्ट निर्देश नगर विकास विभागाने जारी केले आहेत.सर्वेक्षणात विदर्भाचे रॅकिंग घसरले!स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या अनुषंगाने स्वच्छता अ‍ॅपवर आधारित डायनॅमिक रॅकिंगमध्ये अकोला शहराची घसरण झाली आहे. पाच हजार गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणात स्वच्छता अ‍ॅपच्या वापरावर एकूण ४०० गुण आहेत. ४ जानेवारीपासून केंद्राच्या क्यूसीआय(क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया)ने स्वच्छ सर्वेक्षणाच्या तपासणीला प्रारंभ केला असता विदभार्तील जिल्ह्यांमधील अकरा शहरांना पहिल्या शंभर क्रमांकात स्थान नसल्याचे समोर आले आहे. यामध्ये अकोला महापालिका २९५ व्या स्थानावर असून अमरावती महापालिक ा १३० व्या स्थानावर आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाState Governmentराज्य सरकार