शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; सीसी कॅमे-याला लावला कागद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 01:40 IST

अकोला : आळशी प्लॉट येथे असलेल्या बँक आॅफ इंडियाच्या एटीएम मशीनच्या बाहेरील सीसी कॅमेºयाला सिल्व्हर कागद लावून सदर एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, नागरिक व पोलिसांच्या समयसुचकतेमुळे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला. या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देखदान पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आळशी प्लॉट येथे असलेल्या बँक आॅफ इंडियाच्या एटीएम मशीनच्या बाहेरील सीसी कॅमेºयाला सिल्व्हर कागद लावून सदर एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, नागरिक व पोलिसांच्या समयसुचकतेमुळे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला. या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षा रक्षक सुमित अशोक वाघमारे हे ओरिएन्ट सर्व्हिसमध्ये दोन महिन्यांपासून बँक आॅफ इंडियाचे एटीएम मशीनवर रात्री साडेदहा ते सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ड्युटीवर असतात. ४ मार्च रोजी ते नेहमीप्रमाणे ड्युटीवर आले होते. मात्र त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने ते घरी गेले. दुसºया दिवशी सकाळी ६ वाजता ते परत आले असता, त्यांना बँक आॅफ इंडियाच्या एटीएम बाहेरील कॅमेराला सिल्व्हर कागद लावलेला दिसला व मशीनचे समोरील गेटचे लॉक तुटलेले दिसले. एटीएमचे आतील तीन कॅमेरापैकी दोन कॅमेºयाची तोडफोड केलेली दिसली. तसेच चोरट्यांनी मशीनचा किबोर्ड तोडून मशीनच्या वायरी तोडल्याचे दिसून आले. या प्रकरणी बँकेचे डिंगाबर नामदेव सिरसाट यांनी खदान पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Khadan Police Stationखदान पोलीस स्टेशनAkolaअकोलाatmएटीएम