शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात महावितरणच्या वसुली  पथकावर जमावाचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 14:40 IST

अकोला: जुने शहरातील अगरवेस येथे थकीत वीज देयक वसूल करण्यासाठी गेलेल्या पथकावर अगरवेस येथील सात-आठ जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.

ठळक मुद्देनसिरोद्दीन कदिरोेद्दीन याच्याकडे असलेले ६ हजार ११० रुपयांचे थकीत वीज देयक वसूल करण्यासाठी महावितरण कंपनीचे एक पथक मंगळवारी गेले होते.थकीत वीज देयकाची मागणी केली असता त्याची मुले अझहर व फैजान या दोघांनी पाच ते सहा गुंडप्रवृत्तीच्या युवकांना बोलावून या पथकावर प्राणघातक हल्ला चढविला. डाबकी रोड पोलिसांनी या अझहर नासिरोद्दीन, फैजान नासिरोद्दीन व मोहम्मद इम्रानसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अकोला: जुने शहरातील अगरवेस येथे थकीत वीज देयक वसूल करण्यासाठी गेलेल्या पथकावर अगरवेस येथील सात-आठ जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या प्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी सात जणांविरुद्ध दंगलीसह शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.अगरवेस येथील रहिवासी नसिरोद्दीन कदिरोेद्दीन याच्याकडे असलेले ६ हजार ११० रुपयांचे थकीत वीज देयक वसूल करण्यासाठी महावितरण कंपनीचे एक पथक मंगळवारी गेले होते; मात्र सदर वीज ग्राहकाने बुधवारी पैसे देणार असल्याचे सांगितल्याने हे पथक बुधवारी पुन्हा गेले. या पथकामध्ये अभियंता कपिल वाकोडे, लिपिक विकास कोकाटे, विलास देशमुख, बाळू आडे, अजय बेलखेडे, ललीत पाचपोर, उमेश झटाले व अतुल ढेंगे हे अधिकारी व कर्मचारी गेले होते. त्यांनी नसिरोद्दीन कदिरोेद्दीन यांना थकीत वीज देयकाची मागणी केली असता त्याची मुले अझहर व फैजान या दोघांनी पाच ते सहा गुंडप्रवृत्तीच्या युवकांना बोलावून या पथकावर प्राणघातक हल्ला चढविला. यामध्ये अभियंता कपिल वाकोडे व बाळू आडे यांच्यासह पथकातील कर्मचाºयांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या अधिकारी व कर्मचाºयांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर कपिल वाकोडे यांच्या तक्रारीवरून डाबकी रोड पोलिसांनी या अझहर नासिरोद्दीन, फैजान नासिरोद्दीन व मोहम्मद इम्रानसह सात जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम १४३, १४७, ३३२, ३५३, ५०४ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरण