शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम पाडण्याचे दिलेले आश्‍वासन संथ गतीने; गोरक्षण मार्ग रुंदीकरणाची गती मंदावली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 01:41 IST

अकोला : गोरक्षण मार्गावरील महावितरणचे कार्यालय ते लक्ष्मी ट्रेडर्सपर्यंत तयार झालेला बॉटल नेक   दूर करण्यासाठी महापालिकेने गजराज चालवून हा मार्ग रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली. ज्या  वेगाने ही कारवाई सुरू झाली होती, ती गती आता  थंडावली आहे.

ठळक मुद्देवैभव हॉटेल मालकास एका महिन्याचा अल्टिमेटम

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गोरक्षण मार्गावरील महावितरणचे कार्यालय ते लक्ष्मी ट्रेडर्सपर्यंत तयार झालेला बॉटल नेक  दूर करण्यासाठी महापालिकेने गजराज चालवून हा मार्ग रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली. ज्या  वेगाने ही कारवाई सुरू झाली होती, ती गती आता  थंडावली आहे. स्वत:हून बांधकाम पाडण्याचे दिलेले आश्‍वासन संथ गतीने पाळल्या जात आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी मनपा उपायुक्त समाधान  सोळंके यांनी या मार्गावरील प्रतिष्ठानांना भेट देऊन तातडीने बांधकाम पाडा; अन्यथा बांधकाम पाडण्याची मोहीम महापालिकेला हाती घ्यावे लागेल, असे सुनावले. या मार्गावरील सर्वात मोठा अडसर ठरलेल्या वैभव हॉटेल मालकास एक महिन्याचा कालावधी दिला गेला, असून राठी यांना पंधरा दिवसांचा अवधी दिला गेला आहे. त्यामुळे या मार्गाच्या रुंदीकरणाची प्रक्रिया आणखी काही दिवसांसाठी मंदावणार असल्याचे संकेत आहेत. मार्ग रुंदीकरणात काहींवर अन्याय होत असून, काहींना झुकते माप दिले जात आहे, असा आरोप दुकानदारांकडून केला जात आहे. त्यामुळे प्रत्येकजण इतरांच्या इमारतींकडे पाहून आपले बांधकाम तोडत आहे. महापालिकेच्या अधिकार्‍यांनी नकाशे मंजुरीला  परवानगी दिली, त्यांच्यावर महापालिका काय कारवाई करणार आहे, याबाबतही मनपाने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित होत आहेत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाhotelहॉटेल