शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीचा धक्का लागल्यावरून युवकावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 17:35 IST

Crime News: एका युवकाने दुसऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी सकाळी गौरक्षण रोडवर घडली.

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गौरक्षण रोडवर एकमेकांच्या दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका युवकाने दुसऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी सकाळी गौरक्षण रोडवर घडली. या प्रकरणातील आरोपीस खदान पोलिसांनी काही तासांतच अटक केली असून, त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

गौरक्षण रोडवरील रहिवासी धीरज इंगळे हा युवक दुचाकीवरून जात असताना त्याच्या दुचाकीला राजदीप डोसे याचा धक्का लागला. या किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातच राजदीप डोसे याने त्याच्याकडे असलेले धारदार शस्त्र धीरज इंगळे यांच्या पोटात खुपसले. या हल्ल्यात धीरज इंगळे गंभीर जखमी झाला असून, त्यास तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे ठाणेदार डी. सी. खंडेराव यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. आरोपीच्या शोधासाठी पथक पाठविले. आरोपी राजदीप डोसे याला काही तासांतच अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी धीरज इंगळे याच्या तक्रारीवरून राजदीप डोसेविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी