शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
3
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
4
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
5
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
6
Apple नंतर ही कम्प्युटर बनवणारी 'ही' दिग्गज कंपनी ६००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, का घेतला हा मोठा निर्णय?
7
१० वर्षांत १ कोटींचा टप्पा गाठायचा आहे? SIP द्वारे कोणत्या फंडात आणि किती गुंतवणूक करणे फायदेशीर!
8
महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!
9
घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
10
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
11
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
12
मार्गशीर्षातला पहिला गुरुवार, महालक्ष्मी व्रताची तयारी झाली का? वाचा साहित्य आणि पूजाविधी
13
गरिबांसाठीच्या योजनांवर १ लाख कोटी रुपयांचा खर्च; लोककल्याणाचा उदात्त हेतू, पण सरकारी तिजोरीवर वाढता ताण
14
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
15
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
16
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
17
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
18
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
19
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
20
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अस्मिता योजना:  जि.प. शाळांमधील विद्यार्थिनींची माहिती मागविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 13:32 IST

अकोला: जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी राज्य शासनाने अस्मिता योजना सुरू केली. या योजनेंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ वयोगटातील मुलींची माहिती शासनाने शिक्षण विभागाकडून मागविली होती; परंतु त्यानंतरही अनेक शाळांनी विद्यार्थिनींची माहिती पाठविली नसल्यामुळे पुन्हा माहिती मागविली आहे.

ठळक मुद्देशासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने अस्मिता योजना सुरू केली. किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स व वैयक्तिक स्वच्छतेबाबत जागृती करण्यात येईल आणि त्यांना माफत दरात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यात येतील. सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यासाठी तयार केलेल्या अ‍ॅपवर मुलींना सॅनिटरी नॅपकिन्ससाठी नोंदणी करावी लागणार आहे.

अकोला: जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी राज्य शासनाने अस्मिता योजना सुरू केली. या योजनेंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ वयोगटातील मुलींची माहिती शासनाने शिक्षण विभागाकडून मागविली होती; परंतु त्यानंतरही अनेक शाळांनी विद्यार्थिनींची माहिती पाठविली नसल्यामुळे पुन्हा माहिती मागविली आहे. तयार करण्यात आलेल्या एका अ‍ॅपवर शाळांनी सॅनिटरी नॅपकिन्सची मागणी नोंदवावी लागणार आहे.जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थिनींची घटती संख्या आणि मासिक पाळीदरम्यान अनेक मुली घरी राहतात. काही तर शाळादेखील सोडतात. शाळांमधील विद्यार्थिनींची संख्या कायम राहावी, या दृष्टिकोनातून शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने अस्मिता योजना सुरू केली. या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील महिला व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाºया ११ ते १९ वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स व वैयक्तिक स्वच्छतेबाबत जागृती करण्यात येईल आणि त्यांना माफत दरात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यात येतील. यासाठी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यासाठी तयार केलेल्या अ‍ॅपवर मुलींना सॅनिटरी नॅपकिन्ससाठी नोंदणी करावी लागणार आहे. त्या दृष्टिकोनातून शिक्षण विभागाकडून शासनाने या विद्यार्थिनींची माहिती मागविली आहे. ही माहिती सेवा केंद्रामार्फत अ‍ॅपमध्ये भरावी लागणार आहे. या संदर्भात शासनाने शिक्षणाधिकाºयांना शाळांच्या मुख्याध्यापकांकडून माहिती संकलित करून पाठविण्याचा आदेश देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :Akolaअकोलाzp schoolजिल्हा परिषद शाळाgovernment schemeसरकारी योजना