शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

अकोला जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांचा कृत्रीम तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 16:37 IST

नामाकिंत कंपन्याचे बियाणे मिळणेही कठीण झाल्याने शेतकऱ्यांची सोयाबीन बियाणे मिळविण्यासाठी धावपळ सुरू आहे.

अकोला : जिल्ह्यात उपलब्ध बियाण्यांपैकी १७ हजार ४१ क्ंिवटल बियाणे अद्याप विक्री झाली नसताना बाजारात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. नामाकिंत कंपन्याचे बियाणे मिळणेही कठीण झाल्याने शेतकऱ्यांची सोयाबीन बियाणे मिळविण्यासाठी धावपळ सुरू आहे.गतवर्षी जिल्हयात १ लाख ७० हजार ८५८ हेक्टरवर सोयाबीन पेरणी करण्यात आली होती. यावर्षी खरीप हंगामात १ लाख ५० हजार हेक्टरचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. परंतु गतवर्षी पावसाच्या अनिश्चिततेमुळे उत्पादन घटल्याने यावर्षी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे (महाबीज)महामंडळाने जेवढी तजविज केली त्यातुलनेत आजमितीस महाबीजचे बियाणे बाजारात मिळत नसल्याने शेतकºयांची धावपळ सुरू आहे.यावर्षी महाबीजकडून जिल्ह्यासाठी ३७ हजार ७७० बियाण्यांची मागणी करण्यात आली होती. यातील महाबीज आणि राष्ट्रीय बियाणे महामंडळाचे २३,७०७ क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध झाले आहे. यापैकी आतापर्यंत १६,२३२ क्ंिवटलच बियाणे विक्री झाली आहे खासगी कंपन्याकडून १८,५०० क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली होती. या तुलनेत २१,६९७ क्ंिवटल पुरवठा झाला.यातील आतापर्यंत विक्री १२,१३१ क्ंिवटल एवढीच झाली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्र