शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नवीन मुगाची आवक वाढली; दरात चढ-उतार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 13:11 IST

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथमच ९२ क्ंिवटल मूग विक्रीस आला.

अकोला : यंदाच्या खरीप हंगामातील नवीन मुगाची आवक सुरू झाली असून, शुक्रवारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथमच ९२ क्ंिवटल मूग विक्रीस आला; परंतु दरात चढ-उतार सुरू असून, जास्तीचे दर पुन्हा प्रतिक्ंिवटल ५,६०१ वरू न ५,४११ रुपयांवर खाली आले. असे असले तरी सरासरी दर मात्र प्रतिक्ंिवटल ५,३०० रुपयांवर होते.यावर्षी उशिरा पाऊस सुरू झाल्याचा परिणाम मूग, उडीद पिकावर झाला आहे. दरवर्षी १५ आॅगस्टपासूनच नवीन मुगाची आवक सुरू होते. तथापि, यावर्षी सप्टेंबर महिन्यात आवक सुरू झाली आहे. ५ सप्टेंबर रोजी ५२ क्ंिवटल आवक होती. ६ सप्टेंबर रोजी यात वाढ होत ९२ क्ंिवटलपर्यंत आवक वाढली. दरात चढ-उतार सुरू असल्याने शुक्रवारी मुगाचे कमीत कमी दर प्रतिक्ंिवटल ४,२०१ रुपये होते.जास्तीचे दर ५,४११ तर सरासरी दर हे ५,३०० रुपयांवर पोहोचले. यावर्षी मुगाचे हमी दर प्रतिक्ंिवटल ७ हजार ५० रुपये जाहीर करण्यात आले आहेत. त्या तुलनेत बाजारात कमी दर आहेत. म्हणूनच शेतकऱ्यांनी मूग घरी ठेवल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.उडिदाची आवकही ५२ क्ंिवटलपर्यंत पोहोचली आहे. उडिदाला प्रतिक्ंिवटल कमीत कमी ४,६०० जास्तीत जास्त ४,९०० तर सरासरी दर ४,८०० रुपये आहेत. सोयाबीनची आवकही ९३२ क्विंटल होती. सोयाबीनला सरासरी प्रतिक्ंिवटल ३,५२५ रुपये दर मिळाले. हरभºयाची आवकही बºयापैकी ३०८ क्ंिवटल असून, सरासरी दर ३,९५० रुपये होते. शरबती गव्हाचे दर सरासरी दर २,६०० तर लोकल गव्हाचे दर २,१०० रुपये आहेत. लोकल ज्वारीचे सरासरी दर १,८७५ रुपये प्रतिक्ंिवटल आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समिती