शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात युक्तिवाद पूर्ण; पुढील सुनावणी गुरुवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 12:18 IST

शनिवारी जिल्हा सरकारी विधिज्ञांनी आपली बाजू मांडली असून, आता प्रकरणाचा निकाल अंतिम टप्प्यात आहे.

अकोला: टिळक रोडवरील त्रिवेणीश्वर कॉम्प्लेक्समध्ये २०१७ मध्ये एका कचरा वेचणाऱ्या ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणात चार दिवसांपासून सुनावणी सुरू आहे. प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनिका आयरलँड यांच्या न्यायालयात शनिवारी जिल्हा सरकारी विधिज्ञांनी आपली बाजू मांडली असून, आता प्रकरणाचा निकाल अंतिम टप्प्यात आहे. ८ आॅगस्ट रोजी पुन्हा या प्रकरणात न्यायालयात सुनावणी होणार आहे.त्रिवेणीश्वर कॉम्प्लेक्सच्या वरच्या मजल्यावर १५ एप्रिल २0१७ रोजी आरोपी गोविंद परसराम साखरे, शेख मुस्तकीम, मोहसीन कुरेशी या तिघा नराधमांनी मुलीला आमिष दाखवून तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. या प्रकरणात रामदासपेठ पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. तेव्हापासून आरोपी कारागृहात आहेत. या प्रकरणात १ आॅगस्टपासून प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनिका आयरलँड यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. सरकारतर्फे जिल्हा सरकारी विधिज्ञ गिरीश देशपांडे यांच्यासह आरोपींच्या विधिज्ञांनी जोरदार युक्तिवाद करून आपापली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. सरकार पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून, आता या प्रकरणात पुढील सुनावणी ८ व ९ आॅगस्ट रोजी होणार आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :Courtन्यायालयAkolaअकोला