शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आवक वाढल्याने सफरचंदाचे दर घसरले; ग्राहकांची चांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 14:37 IST

अकोला : हिमाचल प्रदेशातून येणारी सफरचंदची आवक वाढल्याने महाराष्ट्रातील ठोक बाजारपेठेत सफरचंदचे दर पाचशे ते दोन हजार रुपयेकॅरेटपर्यंत पोहोचले आहेत.

- संजय खांडेकरअकोला : हिमाचल प्रदेशातून येणारी सफरचंदची आवक वाढल्याने महाराष्ट्रातील ठोक बाजारपेठेत सफरचंदचे दर पाचशे ते दोन हजार रुपयेकॅरेटपर्यंत पोहोचले आहेत. सर्वसाधारण गुणवत्तेचे सफरचंद ५० रुपये, तर सर्वोत्कृष्ट गुणवत्तेचे सफरचंद शंभर रुपयांपर्यंत बाजारात आले आहे. सफरचंदचे भाव घसरल्याने ग्राहकांची चांदी झाली आहे.हिमाचल प्रदेशातील शिमला, परमानू, सोलन परिसरातून या ऋतूमध्ये महाराष्ट्रात सफरचंद येते. पूरस्थिती आणि हवामानाच्या अंदाजामुळे यंदा सफरचंद अपेक्षित नव्हते. मात्र, अपेक्षेपेक्षा जास्त सफरचंदची आवक महाराष्ट्रासह देशात होत असल्याने सफरचंदचे भाव उतरले आहेत. हिमाचल प्रदेशच्या उंच सखल भागात उत्पादित होत असलेल्या सफरचंदचा घाटाखालील आणि मध्य घाटातील माल मोठ्या प्रमाणात येत आहे. व्यापाऱ्यांना एवढा माल येईल, हे अपेक्षित नव्हते. मात्र, सातत्याने सफरचंद येत असल्याने दर सातत्याने उतरत आहेत.बाजारपेठेत चार प्रकारचे सफरचंदरेड गोल्डर, ग्रीन गोल्डन, रिचड, रॉयल या चार प्रकारचे सफरचंद दररोज अकोल्याच्या बाजारपेठेत येत आहेत. रॉयल चविष्ट असल्याने ग्राहकांची जास्त पसंती असते. त्या तुलनेत मात्र इतर सफरचंद स्वस्त दरात विकले जात आहेत.हिमाचलचा कि न्नूर सफरचंद हा अमेरिकेतील वाशिंग्टन, न्यूझीलॅन्ड, चीन येथून येणाºया डिलेशनपेक्षा कितीतरी पटीने उत्तम आणि चविष्ट आहे. इतर सफरचंदाच्या तुलनेत सहा महिने राहू शकेल, एवढी नैसर्गिक क्षमता त्यात आहे.-मोहम्मद युनूस, उद्योजक, फ्रुट मार्केट अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाMarketबाजार