शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

अकोल्यात लुटमार टॅक्स विरोधी आंदोलन: अकोलेकरांनी स्वाक्षरी नोंदवून केला करवाढीचा विरोध

By atul.jaiswal | Published: February 08, 2018 5:05 PM

अकोला :लुटमार टॅक्सविरोधी संघर्ष समितीने अकोल्याचे माजी महापौर व समितीचे समन्वयक मदन भरगड यांच्या नेतृत्वाखाली अकोला महानगरपालिकेसमोर हस्ताक्षर आंदोलन केले.

ठळक मुद्देमाजी महापौर व समितीचे समन्वयक मदन भरगड यांच्या नेतृत्वाखाली अकोला महानगरपालिकेसमोर हस्ताक्षर आंदोलन.नागरीकांनी स्वाक्षरी आंदोलनात सहभागी होताना लूटमार टॅक्स हा अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया यावेळी दिली.वकील, डॉक्टर, व्यापारी, विविध समाजाच्या संघटना, मंडळे, शैक्षणिक संस्था व सर्व क्षेत्रातील नागरीकांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला.

अकोला : महानगरपालिकेने शहरातील नागरीकांच्या मालमत्तावर लावलेला नवीन कर रद्द करावा या मागणीसाठी लुटमार टॅक्सविरोधी संघर्ष समितीने अकोल्याचे माजी महापौर व समितीचे समन्वयक मदन भरगड यांच्या नेतृत्वाखाली अकोला महानगरपालिकेसमोर हस्ताक्षर आंदोलन केले. या आंदोलनात अकोलेकरांनी आपली स्वाक्षरी करुन लूटमार टॅक्सचा विरोध दर्शविला. गरीब व मध्यमवर्गीय नागरीकांनी स्वाक्षरी आंदोलनात सहभागी होताना लूटमार टॅक्स हा अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया यावेळी दिली. वयोवृद्ध स्त्री-पुरुष, विद्यार्थी-विद्यार्थिनी, वकील, डॉक्टर, व्यापारी, विविध समाजाच्या संघटना, मंडळे, शैक्षणिक संस्था व सर्व क्षेत्रातील नागरीकांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला.माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, माजी राज्यमंत्री अजहर हुसैन, प्रदेश प्रवक्ते डॉ.सुधीर ढोणे, रमाकांत खेतान, युसुफ अली, रफीक सिध्दीकी, निखीलेश दिवेकर, जावेद जकरीया, रमेश बजाज आदी मान्यवरांनी विशेष उपस्थिती दर्शविली.

विरोधी पक्षनेता साजीद पठाण, लुटमार टॅक्स विरोधी संघर्ष समितीचे अकोला मध्य झोन प्रमुख निकेश गुप्ता, अकोला पश्चीम झोन प्रमुख अ‍ॅड.पप्पु मोरवाल, अकोला उत्तर झोन प्रमुख नगरसेवक नौशाद, अकोला दक्षिण झोन प्रमुख हरिष कटारिया नगरसेवक सर्वश्री मो.इकबाल सिध्दीकी, फिरोज खान, जिशान हुसैन, मब्बा पहेलवान, मो.जमीर बरतनवाले, पराग कांबळे, मोंटू भाई, इरफान अ.रहेमान, मो.अवशाद, चांदणी रवी शिंदे, अजरा नसरीन मकसुद खान जैनब बी शेख ईब्राहीम, विभा राऊत, भास्करराव पारसकर, सुषमा निचळ, राजेंद्र चितलांगे, गणेश कटारे, अभिषेक भरगड, अनुप खरारे, सुरेश ढाकोळकर, राजेश भंसाली, राजू बगधरीया, कैलास देशमुख, मनीष नारायणे, जाबीर खान, पप्पु खान, अफरोज लोधी, लक्ष्मण भिमकर, रमेश समुद्रे, कपील रावदेव, अनंत बगाडे, उमेश इंगळे, रफीउल्ला खान, मनीष हिवराळे, सुरेश मामा शर्मा, जयंत चंगारे, शेख जावेद, शेख गनी दुगार्वाले कु.सिमा ठाकरे, सौ.सुषमा निचळ, मोहनी मांडलेकर, सौ.पुष्पा गुलवाडे, गणेश कळसकर, अशोक अस्वारे, सौ.विनया राजपूत, सौ.आशा कोपेकर, सौ.पुष्पा देशमुख, शारीक खान, देविदास सोनोने, प्रदिप खंडेलवाल, हाजी तौफीक अली,महादेव सिरसाट, करिम खॉ. बिसमिल्ला खॉ, ईस्माईल टिव्हीवाले, आकोश सायखेडे, हाजी अनिक अहमद खान, महादेवराव हुरपडे, सै.उमर सै.बाला, नंदा मिश्रा, राजेश सारवान, विकास खोसे, शे.हमीद शे.महेमुद, विलास गोतमारे, रमेश मोहोकार, महंमद युसुफ, गोपाल शर्मा, शरद गंगासागर आदींनी सहकार्य केले.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाMadan Bhargadमदन भरगड