शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआयडीसी’त अतिक्रमण विरोधी मोहिमेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 15:10 IST

अकोला : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने शनिवारी दुपारी अतिक्रमण हटाओ मोहीम राबविण्यात आली.

अकोला : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने शनिवारी दुपारी अतिक्रमण हटाओ मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम सुरू होताच परिसरात अतिक्रमण करणाºया लघू व्यावसायिकांनी आपले अनधिकृत असलेले बिºहाड हटविण्यास सुरुवात केली. दरम्यान, एमआयडीसी प्रशासनाने फेस क्रमांक १, २, ३ मधील अतिक्रमित ठेले उचललेत. एमआयडीसी परिसरात प्रथमच अतिक्रमण हटाओची मोहीम राबविण्यात आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.औद्योगिक वसाहतींमध्ये गत काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने औद्योगिक वसाहतींमध्ये अतिक्रमण हटाओ मोहीम राबविण्याचे अधिकार एमआयडीसी यंत्रणेलाच दिले. यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घेण्याचेदेखील सुचविले गेले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी शनिवारी अकोला एमआयडीसी प्रशासनाने अतिक्रमण हटाओ मोहीम राबविली. लघू व्यावसायिकांनी कुणाला त्रास होईल, अशा ठिकाणी अतिक्रमण करू नये. जर कुणाची तक्रार असेल, तर ते अतिक्रमण काढले जाईल. ही मोहीम केवळ एका दिवसापुरता नव्हती. अतिक्रमण हटाओची ही मोहीम यापुढे एमआयडीसीत सातत्याने राबविण्यात येणार आहे.- राहुल बन्सोड, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी अकोला. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळ