शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

अकोल्यात आणखी एकाचा मृत्यू, २१० नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:19 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ६३८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ९१जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ५४७ ...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ६३८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ९१जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ५४७ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मलकापूर येथील सात, जठारपेठ येथील पाच, मोठी उमरी व केशव नगर येथील प्रत्येकी चार, गोरक्षण रोड, रामदासपेठ व बाळापूर येथील प्रत्येकी तीन, उरळ, अकोट, देवरी, पारस, न्यू तापडिया नगर, लहान उमरी, निबंधे प्लॉट, जुने शहर, राऊतवाडी, जीएमसी, तोष्णीवाल लेआऊट, राम नगर व शिवणी येथील प्रत्येकी दोन, कृषी नगर, खंडाळा, एमआयडीसी, मिर्झापूर, भौरद, मनारखेड, शेळद, कादवी, देशमुख फैल, बिर्ला राम मंदिर, रामगाव, गजानन नगर, डाबकी रोड, सांगळूद, कोठारी वाटीका, बार्शीटाकळी, तुकाराम चौक, कौलखेड, टॉवर चौक, पारस, हिंगणा रोड, आदर्श कॉलनी, विजय नगर, शंकर नगर, पातूर, तारफैल, घुसर, अयोध्या नगर, आयुर्वेदिक कॉलज, सिव्हिल लाईन, निंभा ता.मूर्तिजापूर, शिवापूर, खडकी, बालाजी नगर, राधाकृष्ण टॉकीज व कुंभारी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

अकोट येथील महिलेचा मृत्यू

कोरोनावर उपचार सुरू असलेल्या बोलके प्लॉट, अकोट येथील ७० वर्षीय महिलेचा बुधवारी मृत्यू झाला. त्यांना २२ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.

६,५२८ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २७,६५४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल २०,६७४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४५२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६,५२८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.