शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलन... "बोगस जात प्रमाणपत्र काढणाऱ्यांची एसआयटीमार्फत चौकशी करा"

By रवी दामोदर | Updated: August 23, 2023 19:45 IST

बंजारा समाज बांधावांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

रवी दामोदर, अकोला

अकोला : विमुक्त जाती (अ) या संवर्गाामध्ये अनेक वेगवेग‌ळ्या जातीचा समावेश करण्यात आला आहे. परंतू काही लोकांकडून जातीच्या साधर्म्यांचा गैरफायदा घेऊन बेकायदेशिरपणे जात प्रमाणपत्र मिळवून नोकरीमध्ये फायदा घेत आहे. त्यामुळे मुळ विमुक्त जाती (अ)च्या संवर्गातील मुलांना शिक्षणामध्ये व नोकरीच्या संधीपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे अशा बोगस जात प्रमाणपत्र मिळविणाऱ्यांची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करीत जिल्ह्यातील बंजारा बांधवांनी बुधवार, दि. २३ ऑगस्ट रोजी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.      

बंजारा बांधवांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनानुसार, मंत्री अतूल सावे यांनी विमुक्त जाती (अ) मध्ये होणाऱ्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी व बोगस जात प्रमाणपत्र मिळवून शैक्षणिक व नोकरीमध्ये आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करीता नेमली जाणाऱ्या विशेष चौकशी समिती रद्द केल्याबाबत विधान केल्यामुळे विमुक्त जाती (अ) या संवर्गातील लोकांमध्ये असंतोष पसरलेला आहे. त्यामुळे चौकशीसाठी समिती नियुक्ती करावी, यासह विविध मागण्या मागणी बंजारा बांधवांनी केली आहे. यावेळी लता आत्माराम राठोड, सुलक्षणा राठोड, सुजाता जाधव, शर्मीला पवार, आशा जाधव, सुरेखा चव्हाण, राणी चव्हाण, अर्चना राठोड, सागर चव्हाण, ज्योती राठोड, मनिषा राठोड, शितल जाधव, वर्षा पवार, छाया चव्हाण, संजना चव्हाण, सिमा जाधव, अर्चना जाधव, रंजना जाधव, यशपाल जाधव आदी उपस्थित होते. 

ह्या आहेत प्रमुख मागण्या

विमुक्त जाती (अ) चे जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी रक्त नाते संबंधित २०१७ चा शासकीय निर्णय , अधिसूचना रद्द करावा. बोगस जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या लाभार्थींची व बोगस जात वैधता प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांची एसआयटीमार्फत चौकशी करावी. विमुक्त जाती प्रवर्गाला लागू असलेली नॉन क्रिमिलीअरची अट रद्द करावी.

टॅग्स :Akolaअकोलाagitationआंदोलन