शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती-चिखली महामार्गाची डागडुजी  जूनच्या पूर्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 15:02 IST

अकोला : अमरावती-चिखली या जुन्या मार्गाची तात्पुरती डागडुजी आगामी जून २०१९ च्या आत केली जाणार आहे.

अकोला : अमरावती-चिखली या जुन्या मार्गाची तात्पुरती डागडुजी आगामी जून २०१९ च्या आत केली जाणार आहे. त्यासाठी दोन कंत्राटदारांची निवडही करण्यात आली आहे, अशी माहिती चौपदरी मार्गाचे प्रकल्प प्रमुख विलास ब्राह्मणकर यांनी दिली. अमरावती-चिखली चौपदरी मार्गाची स्थिती आणि जुन्या मार्गाच्या डागडुजी संदर्भात अकोल्यातील उद्योजक विनय बाछुका यांनी केलेल्या विचारणेवर ब्राह्मणकर यांनी ही माहिती दिली आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या अमरावती-चिखली चौपदरी मार्गाच्या स्थितीबाबत अकोल्यातील उद्योजक विनय बाछुका यांनी मुंबईला पत्र पाठवून सद्यस्थिती आणि कामकाजासंदर्भात विचारणा केली. त्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांचा हवाला देत ठळक माहिती देण्यात आली आहे. अमरावती-चिखलीच्या चार वर्षांच्या कामाची माहिती त्यात नमूद करण्यात आली. आय.एल. अ‍ॅण्ड एफ.एस. कंपनीने बंद पाडलेले काम, बीओटी मोडवर अमलात आणले जाणारे टोलनाके आणि इतर बाबींची माहितीही त्यात देण्यात आली आहे. जुना रस्ता सुरक्षा सुधारणा आणि पॅचेस डागडुजीसाठी दोन कंत्राटदार नेमले असून, अकोल्यातील ओबेराय कन्स्ट्रक्शनला आणि यवतमाळच्या अवद्यैर्य कन्स्ट्रक्शनला हे काम देण्यात आल्याचेही सांगितले गेले आहे. दोन्ही कंत्राटदारांकडून जून २०१९ च्या आत काम पूर्ण करून घेतले जाणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6