शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

 हौशी जलतरणपटूंनी केला क्रीडा अधिकाऱ्यांचा सत्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 12:58 IST

अकोला: दुरुस्तीच्या नावाखाली सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीकरिता वसंत देसाई क्रीडांगणातील जलतरण तलाव बंद होता; मात्र उन्हाळ्याची दाहकता वाढल्याने शहरातील एकमेव असलेला हा जलतरण तलाव गुरुवार, ४ एप्रिलपासून नागरिकांसाठी संपूर्ण दुरुस्तीसह खुला करू न दिल्यामुळे हौशी जलतरणपटूंनी शुक्रवारी जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांचा सत्कार केला.

अकोला: दुरुस्तीच्या नावाखाली सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीकरिता वसंत देसाई क्रीडांगणातील जलतरण तलाव बंद होता; मात्र उन्हाळ्याची दाहकता वाढल्याने शहरातील एकमेव असलेला हा जलतरण तलाव गुरुवार, ४ एप्रिलपासून नागरिकांसाठी संपूर्ण दुरुस्तीसह खुला करू न दिल्यामुळे हौशी जलतरणपटूंनी शुक्रवारी जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांचा सत्कार केला. त्यावेळी हौशी जलतरणपटूंनी तलावात उतरू न आनंद व्यक्त केला.श्रीराम ग्रुपच्यावतीने आसाराम जाधव यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी नरेंद्र राठी, हेमेंद्र राजगुरू , डॉ. महेंद्र काळे, डॉ. काटे, डॉ. के. के. अग्रवाल, डॉ. मोदी, डॉ. रवींद्र चौधरी, पवन केडिया, नरेंद्र तापडिया, प्रतीक खिलोसिया, जयेश जगड यांच्यासह सर्व हौशी तरंगपटूंनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे स्वागत करू न धन्यवाद मानले. जलतरण तलावाचा दर्जा असाच कायम ठेवण्याची अपेक्षाही यावेळी हौशी जलतरणपटूंनी व्यक्त केली. आसाराम जाधव यांनीदेखील जलतरणपटूंच्या समस्यांकडे वेळोवेळी लक्ष देऊन त्या त्वरित सोडविण्याची ग्वाही दिली. ‘लोकमत’चे आभारयाप्रसंगी हौशी जलतरणपटूंनी वेळोवेळी तरणतलाव दुरुस्तीविषयी बातम्यांच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करणाऱ्या लोकमत वृत्तसमूहाचे आभार मानले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाVasant Desai Stadiumवसंत देसाई क्रीडांगण