शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मानकी जिल्हा परिषद शाळेच्या सर्वच खोल्या डिजिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 12:27 IST

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा मानकी येथे डिजिटल झालेल्या सर्व वर्गखोल्यांचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले.

अकोला : जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा मानकी येथे डिजिटल झालेल्या सर्व वर्गखोल्यांचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले.कार्यक्रमात अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती रूपाली गवई तर उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद सदस्य वर्षा वजिरे उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती धनंजय दांदळे, पंचायत समिती सदस्य नीलेश इंगळे, अफसर भाई, सरपंच सुनीता म्हैसने, माजी सरपंच गौतम सिरसाट, गटशिक्षणाधिकारी गौतम बडवे, केंद्रप्रमुख मनसागर वानखडे, मंगेश गवई, मंगेश म्हैसने, संजय पेटकर, ग्रामपंचायत सदस्य सुरेश सिरसाट, प्रमोद सिरसाट व प्रवीण सिरसाट उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक सतीश वरोकार यांनी केले. यावेळी त्यांनी शाळा डिजिटल करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. तसेच आगामी वर्षात सेमी इंग्रजी व कॉन्व्हेंट सुरू करणार असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात सभापती रूपाली गवई यांनी आणखी उपक्रम राबवावे तसेच तालुक्यातील शाळेच्या व शिक्षकांच्या अडचणी प्राधान्याने सोडविणार असल्याचे आश्वासन दिले. संचालन विवेक रिंगणे यांनी केले. आभार ब्रह्मा गोलाईत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रंजना आपोतीकर, पौर्णिमा घरडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांनी सहकार्य केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा