शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लिंगाणा शिखर सर करणाऱ्या अकोटच्या धिरजचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 16:58 IST

अकोट : महाराष्ट्रातील  एव्हरेस्ट शिखर म्हणून प्रसिध्द असलेल्या लिंगाणा शिखर आपल्या अपंगत्वावर मात करुन सर करणाºया अकोट येथील धीरज कळसाईत याचा १८ डिसेंबर रोजी सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देशारिरीक अपंगत्व असतांनाही समुद्रसपाटीपासून २९६९ उंच व जमिनीपासून ९०० फूट उंच असलेल्या रायगड जिल्ह्यातील लिंगाणा गडकोटाचे शिखर गाठले. धीरज कळसाईत चा माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे यांनी गजानन गृपच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

अकोट : महाराष्ट्रातील  एव्हरेस्ट शिखर म्हणून प्रसिध्द असलेल्या लिंगाणा शिखर आपल्या अपंगत्वावर मात करुन सर करणाºया अकोट येथील धीरज कळसाईत याचा १८ डिसेंबर रोजी सत्कार करण्यात आला.स्थानिक श्रीराम नगर येथील धीरज कळसाईत गरीब परिस्थितीतून संकटांना तोंड देत त्याने आपल्या साहसीवृत्ती व इच्छाशक्तीने नवा आदर्श निर्माण केला आहे. धीरजला शारिरीक अपंगत्व असतांनाही समुद्रसपाटीपासून २९६९ उंच व जमिनीपासून ९०० फूट उंच असलेल्या रायगड जिल्ह्यातील लिंगाणा गडकोटाचे शिखर गाठले. धाडसी कामगिरीने आकोटचे नावलौकीक वाढविणाºया धीरज कळसाईत चा माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे यांनी गजानन गृपच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी त्याला आवश्यक ते सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी नगरसेवक मनिष कराळे, योगेश वाकोडे, निलेश चंदन, बालु नहाटे, कुणाल कुलट, मंगेश चोरे, प्रशांत सिरसाट, निलेश अपराधे, अमोल विखे, निलेश अपराधे, मुरली कोकाटे, तपेस सेदाणी, संजय रेळे, सचिन गोमासे, अमोल मानकर, आशिष मजगे, मुन्ना फाटे, मनिष पतिंगे, किशोर मोडोकार आदीं उपस्थित होते.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणakotअकोट