शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

अकोट : आज महावैष्णव गुरुमाउलींचा जन्मोत्सव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 02:28 IST

अकोट : महावैष्णव गुरुमाउली श्री संत वासुदेव महाराज जयंती महोत्सवाची पूर्णाहुती सद्गुरूंच्या जन्मोत्सव सोहळ्याने १८ फेब्रुवारी रोजी होत असून, श्रीक्षेत्र श्रद्धासागर येथे विविध कार्यक्रम होत आहेत

ठळक मुद्दे महाभिषेक, भव्य दिंडी सोहळा, महाआरती, महाप्रसादाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : महावैष्णव गुरुमाउली श्री संत वासुदेव महाराज जयंती महोत्सवाची पूर्णाहुती सद्गुरूंच्या जन्मोत्सव सोहळ्याने १८ फेब्रुवारी रोजी होत असून, श्रीक्षेत्र श्रद्धासागर येथे विविध कार्यक्रम होत आहेत.श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेद्वारा गुरुमाउली ‘श्रीं’चा जयंती महोत्सव ११ ते १८ फेब्रुवारीदरम्यान श्रद्धासागर येथे संपन्न होत आहे. या भक्ती सोहळ्याची पूर्णाहुती जन्मोत्सव सोहळ्याने १८ फेब्रुवारी रोजी होत असून, पहाटे ५ वाजता ‘श्रीं’चा महाभिषेक  पार पडेल. तद्नंतर वासुदेव नगरस्थित गुरुमाउलींच्या निवासस्थावरून गुरुमाउली पादुका रथयात्रा व वारकरी दिंडी सोहळा आयोजित असून, या दिंडीत गावोगावची वारकरी भजनी मंडळे सहभागी होत आहेत. शहराच्या मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करीत श्रद्धासागर येथे पोहोचणार आहेत. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांच्या मंडळाला संत वासुदेव महाराज उत्कृष्ट दिंडी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत आहे.

आज काल्याचे कीर्तनमहोत्सवादरम्यान सकाळी १0 वाजता विठ्ठल महाराज कोरडे आळंदीकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. दुपारी १२ वाजता ‘श्रीं’चा जन्मोत्सव सोहळा तद्नंतर महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. या भक्ती सोहळ्याला भाविकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थाध्यक्ष वासुदेवराव महाराज महल्ले व सर्व विश्‍वस्तांनी केले आहे.

टॅग्स :akotअकोट