शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अकोट पंचायत समितीचा कंत्राटी सहायकदोन हजारांची लाच घेताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 19:19 IST

अकोला - अकोट पंचायत समितीमध्ये कंत्राटी तांत्रिक सहायक म्हणून कार्यरत असलेल्या शिवकुमार भोरे याला दोन हजार रुपयांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सोमवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली.

ठळक मुद्देअकोट तालुक्यातील एका शेतकऱ्याने अंदाजपत्रक पुनर्मूल्यांकन करण्यासाठी यासोबतच मस्टर रजिस्टर तपासण्यासाठी अर्ज केला होता. अकोट पंचायत समितीचा लाचखोर कंत्राटी तांत्रिक सहायक शिवकुमार ज्ञानेश्वर भोरे याने दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारकर्त्यास लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली.

अकोला - अकोट पंचायत समितीमध्ये कंत्राटी तांत्रिक सहायक म्हणून कार्यरत असलेल्या शिवकुमार भोरे याला दोन हजार रुपयांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सोमवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. आरोपीला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.अकोट तालुक्यातील एका शेतकºयास सिंचन विहीर मंजूर झालेली आहे. त्यांनी विहिरीचे काम पूर्ण केल्यानंतर झालेल्या कामाची देयके व मजुरांचे वेतन मिळण्यासाठी तसेच अंदाजपत्रक पुनर्मूल्यांकन करण्यासाठी यासोबतच मस्टर रजिस्टर तपासण्यासाठी अर्ज केला होता. यावर अकोट पंचायत समितीचा लाचखोर कंत्राटी तांत्रिक सहायक शिवकुमार ज्ञानेश्वर भोरे याने शेतकºयाला दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारकर्त्यास लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमुख संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनात २ फेब्रुवारी रोजी पडताळणी करण्यात आली. या पडताळणीमध्ये कंत्राटी तांत्रिक सहायक भोरे याने लाच मागितल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर सोमवार, २६ फेब्रुवारी रोजी अकोटातील एका खासगी हॉटेलमध्ये लाचेची रक्कम घेऊन भोरे याने शेतकºयास बोलावले. त्यानंतर शेतकºयाने दोन हजार रुपयांची रक्कम देताना शिवकुमार भोरे या लाचखोर कर्मचाºयास अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई अकोला एसीबीचे प्रमुख संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनात गाडगे, सुनील राऊत यांनी केली.

टॅग्स :Akolaअकोलाakotअकोट