शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

चाचणीसाठी अकोलेकरांची झुंबड; १९६१ जणांनी दिले नमुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:17 IST

अकोला: शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असून रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मंगळवारी शहरातील विविध चाचणी केंद्रांत अकोलेकरांनी ...

अकोला: शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असून रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मंगळवारी शहरातील विविध चाचणी केंद्रांत अकोलेकरांनी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले. यावेळी तब्बल १९६१ जणांनी नाकातील स्त्रावाचे नमुने दिले. यादरम्यान, महापालिकेला जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त अहवालानुसार शहरातील तब्बल २७२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

मागील काही दिवसांपासून महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. ही बाब लक्षात घेता मनपा प्रशासनाच्यावतीने झोननिहाय चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. तसेच फिरत्या चार व्हॅनद्वारे नागरिकांची चाचणी केली जात आहे.

शहरात काेराेनाचा झपाट्याने प्रादूर्भाव वाढत चालला आहे. ही बाब पाहता मनपाने चाचणीसाठी केंद्र सुरू केले आहेत. मंगळवारी चाचणीसाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र हाेते.

२७२ जणांना काेराेना

जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त अहवालानुसार मनपा क्षेत्रातील २७२ जणांना काेराेनाची लागण झाली आहे. यामध्ये पुर्व झोन अंतर्गत 110, पश्चिम झोन अंतर्गत 32, उत्‍तर झोन अंतर्गत 42 आणि दक्षिण झोन अंतर्गत 88 अशा एकुण 272 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत.