शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेकरांचा कल अल्युमिनियमकडून पुन्हा लोखंडी भांड्याकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 12:04 IST

अकोला : अ‍ॅल्युमिनियम आणि प्लास्टिक चे भांडे अनेक रोगांना आमंत्रण देणारे ठरत असल्याचे वैद्यकीय अहवाल समोर येत असल्याने, आताची पिढी पुन्हा परंपरागत असलेल्या लोखंडी, पितळी, तांबे आणि कास्यांच्या भांड्याकडे वळू लागले आहेत.

ठळक मुद्देचित्तोडगडच्या पिढीजात लोहारांनी थाटला लोखंडी भांड्यांचा बाजार

लोकमत न्युज नेटवर्कअकोला : अ‍ॅल्युमिनियम आणि प्लास्टिक चे भांडे अनेक रोगांना आमंत्रण देणारे ठरत असल्याचे वैद्यकीय अहवाल समोर येत असल्याने, आताची पिढी पुन्हा परंपरागत असलेल्या लोखंडी, पितळी, तांबे आणि कास्यांच्या भांड्याकडे वळू लागले आहेत. त्याचा प्रत्यय गत आठवड्याभरापासून अकोल्यात येतो आहे. चित्तोडगडचे पिढीजात लोहार गत आठवड्याभरापासून गोरक्षण मार्गावर लोखंडी भांडे विक्रीसाठी आले असून शहरात एवढे भांड्यांची दुकाने असताना अकोलेकर या दुकानांवर गर्दी करीत आहेत. दुकानांतील चमचमीत भांड्यापेक्षा लोकं या लोखंडी भांड्यांकडे वळत असल्याचे दिसत आहे.  राजस्थान राज्यातील ऐतिहासिक चित्तोडगड येथील बारा कुटुंबीयांचे लोहार जातीचे बिºहाड गत काही दिवसांपासून अकोल्यात मुक्कामी आहे. गोरक्षण मार्गावरील सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालयासमोरच्या दुतर्फा या मंडळीने आपले बिस्तान मांडले आहे. दिवसभर लोखंडी भांड्यांची विक्री करून येथेच मुक्काम करीत असताना ही मंडळी दिसत आहे. लोखंडी कडई, तावा, फोडणी देणारे खोलगट भांडे, खलबत्ता, चाळणी, घमेले, जुने शेरमाप, लोखंडी चूल, सांडशी, विळा, पावशी आदी संसारोपयोगी भांडे घेऊन ही मंडळी बसली आहे. विविध आकाराच्या आणि किमतीच्या या भांड्यांची खरेदी करणारे ग्राहक अकोल्यात मिळत असल्याने या मंडळीने अजूनतरी बिºहाड हलविण्याचा विचार केलेला नाही. बारा कुटुंबीयांच्या या बिºहाडात युवक, महिला, लहान मुलेदेखील आहेत. एकीकडे आपण काम नसल्याची ओरड करतो आणि दुसरीकडे वेगवेगळ््या प्रदेशातील उद्योजक मंडळी अकोल्यात येऊन रोजगाराच्या नवीन संधी काबीज करीत आहेत.

टॅग्स :Akola cityअकोला शहर