शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याचा प्रणीत मावळे झाला संगीतकार! हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत गुंजायला लागले संगीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 04:57 IST

सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ए. आर. रहमान यांच्या सान्निध्यात ‘ग्रँड पियानो’चे धडे गिरविणाºया अकोल्याच्या प्रणीत मावळे या २५ वर्षीय कलाकाराचे संगीत हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीत गुंजायला लागले आहे.

- राम देशपांडेअकोला : सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ए. आर. रहमान यांच्या सान्निध्यात ‘ग्रँड पियानो’चे धडे गिरविणाºया अकोल्याच्या प्रणीत मावळे या २५ वर्षीय कलाकाराचे संगीत हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीत गुंजायला लागले आहे.कारमेल शाळेचा विद्यार्थी असलेल्या प्रणीतने पहिल्या वर्गात संगीत स्पर्धेत पियानो वाजवून सुवर्णपदक पटकावले आणि त्याच सुवर्णपदकाने त्याला संगीत क्षेत्राची भुरळ घातली. त्याने येथील संगीत शिक्षक संजय वेलंकीवार यांच्याकडे प्राथमिक शिक्षण घेतले. नेटमधून माहिती घेऊन चेन्नई येथील संगीत दिग्दर्शक ए. आर. रहमान यांच्या ‘के. एम. कॉलेज आॅफ म्युझिक अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी’मध्ये प्रवेश मिळविला. यासाठी त्याला कुटुंबीयांचादेखील विरोध पत्करावा लागला.वेस्टर्न क्लासिकल संगीताची आवड असल्याने, संगीत क्षेत्रात पदव्युत्तर पदवी मिळवित त्याने ग्रँड पियानो वाजविण्याची रशियन कला अवगत केली. यासाठी त्याला डॉ. ए. आर. रहमान व डॉ. सुरोजित चॅटर्जी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. चेन्नईतील शिक्षण पूर्ण होताच त्याने मुंबई गाठली. भल्याभल्यांना भुरळ घालणाºया मुंबई चित्रपट सृष्टीने प्रणीतलासुद्धा वास्तवाचे दर्शन घडविले; पण न खचता, न डगमगता त्याने संधीचे सोने केले. त्यानंतर प्रणीतने ए. आर. रहमान, जावेद अली, कल्याणजी-आनंदजी, तलत अजीज, जॉली मुखर्जी, बप्पी लहरी, हरीश सगणे, खामोश शहा अशा अनेक दिग्गजांसोबत साथसंगत केली.

टॅग्स :musicसंगीतAkola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळ