शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याच्या मुलीच हुश्शाार; जिल्ह्याचा निकाल ८५.६४ टक्के

By atul.jaiswal | Updated: June 8, 2018 15:10 IST

अकोला : आॅनलाईन निकालानुसार अकोला जिल्ह्याचा निकाल ८५.६४ टक्के  लागला असून, बारावी परिक्षेच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालात देखील मुलींनीच बाजी मारली आहे.

ठळक मुद्दे मुलींचा निकाल ८९.६८ टक्के,  तर मुलांचा निकाल ८२.०१ टक्के लागला आहे. जिल्ह्यात एकुण २८ हजार १८८ नोंदणीकृत परिक्षार्थी विद्यार्थी होते. एकुण २४ हजार ५२ विद्यार्थी परिक्षा उत्तीर्ण करण्यात यशस्वी झाले आहेत.

अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रूवारी-मार्च २०१८ मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावी परिक्षेचा निकाल शुक्रवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. जाहिर झालेल्या आॅनलाईन निकालानुसार अकोला जिल्ह्याचा निकाल ८५.६४ टक्के  लागला असून, बारावी परिक्षेच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालात देखील मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ८९.६८ टक्के,  तर मुलांचा निकाल ८२.०१ टक्के लागला आहे. जिल्ह्यात एकुण २८ हजार १८८ नोंदणीकृत परिक्षार्थी विद्यार्थी होते. त्यापैकी २८ हजार ०८६  विद्यार्थी प्रत्यक्ष परिक्षेस बसले होत. त्यापैकी ५ हजार ७८० विद्यार्थी विशेष गुणवत्ता श्रेणीत, ८ हजार ३०४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ७ हजार ९६३ द्वीतीय श्रेणीत, तर २ हजार ९७९ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत असे एकुण २४ हजार ५२ विद्यार्थी परिक्षा उत्तीर्ण करण्यात यशस्वी झाले आहेत.अकोला जिल्ह्यात पातूर तालुक्याचा सर्वाधिक ९०.१० टक्के निकाल लागला आहे. उर्वरित तालुक्यांत बार्शीटाकळी -८९.४०  टक्के, मुर्तीजापूर-८८.०५  टक्के, बाळापूर-८६.५७  टक्के,अकोला -८५.०२, तेल्हारा - ८२.५४  टक्के, तर  अकोट तालुका ८२. २५ टक्के निकाल आहे. 

टॅग्स :AkolaअकोलाSSC Results 2018दहावी निकाल २०१८