शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा अखर्चित तीन कोटी निधी वळता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 13:26 IST

अकोला : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा गेल्या तीन वर्षांपासून अखर्चित असलेला तीन कोटी एक लाख रुपये निधी वळता करण्यास समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली.

ठळक मुद्दे ३ कोटी १ लाख १४ हजार ४७५ रुपये निधी वळता करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यातून विविध साहित्य वाटपाच्या बारा योजना राबवण्याचेही ठरले. समितीचे सचिव कृषी विकास अधिकारी मुरली इंगळे यांचे समितीच्यावतीने स्वागत करण्यात आले.

अकोला : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा गेल्या तीन वर्षांपासून अखर्चित असलेला तीन कोटी एक लाख रुपये निधी वळता करण्यास समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. हा निधी विविध बारा योजनांसाठी खर्च केला जाणार आहे, असे सभापती माधुरी विठ्ठलराव गावंडे यांनी सांगितले.कृषी समितीची सभा गुरुवारी सभापती गावंडे यांच्या कक्षात झाली. यावेळी भाजपचे विरोधी पक्षनेते रमण जैन, चंद्रशेखर पांडे गुरुजी, रेणुका दातकर, शोभा शेळके, विलास इंगळे, कृषी विकास अधिकारी मुरली इंगळे उपस्थित होते. सभेत २०१६-१७ आणि २०१७-१८ या वर्षातील अखर्चित असलेला ३ कोटी १ लाख १४ हजार ४७५ रुपये निधी वळता करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यातून विविध साहित्य वाटपाच्या बारा योजना राबवण्याचेही ठरले. चालू वर्षात २०१८-१९ मध्ये विविध लाभाच्या योजनांसाठी प्राप्त लाभार्थी यादीला मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये डीझल पंप, सबमर्सिबल पंप, स्पायरल बाइंडर, एचडीपीई पाइपच्या लाभार्थींचा समावेश आहे. ४० लाख रुपये खर्चातून होत असलेल्या ताडपत्री वाटपाची लाभार्थी यादीही यावेळी मंजूर करण्यात आली. समितीचे सचिव कृषी विकास अधिकारी मुरली इंगळे यांचे समितीच्यावतीने स्वागत करण्यात आले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद