शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदच्या चार सभापतींची ३० ला निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 14:02 IST

जिल्हा परिषद समाजकल्याण, महिला व बालकल्याण आणि उर्वरित दोन विषय समित्यांच्या सभापतींसह चार सभापतींची निवड करण्यात येणार आहे.

अकोला : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सभापतींची निवड करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ३० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलविण्यात आली आहे. विशेष सभेच्या नोटीस सोमवारी जिल्हा परिषद सदस्यांना पाठविण्यात आल्या आहेत.जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड १७ जानेवारी रोजी करण्यात आली आहे. त्यानंतर आता जिल्हा परिषद समाजकल्याण, महिला व बालकल्याण आणि उर्वरित दोन विषय समित्यांच्या सभापतींसह चार सभापतींची निवड करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानुसार ३० जानेवारी रोजी दुपारी १ वाजता जिल्हा परिषदेची विशेष सभा जिल्हा परिषद सभागृहात बोलविण्यात आली आहे.या विशेष सभेत चार सभापतींची निवड करण्यात येणार असून,सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत सभापती पदांसाठी सदस्यांना उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. सभापतींची निवड करण्यासाठी बोलविण्यात आलेल्या विशेष सभेच्या नोटीस सोमवारी जिल्हा परिषद सदस्यांना पाठविण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.पीठासीन अधिकारीपदी ‘एसडीओं’ची नियुक्ती !जिल्हा परिषदेच्या चार सभापतींची निवड करण्यासाठी बोलविण्यात आलेल्या जिल्हा परिषद विशेष सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) नीलेश अपार यांची जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद