शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हा परिषदेत आजपासून बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 13:48 IST

अकोला : दरवर्षी ठरल्याप्रमाणे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय बदल्या ११ ते १५ मे या दरम्यान करण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.

ठळक मुद्देशुक्रवारी जिल्हा परिषदेच्या विविध सहा विभागांतील कर्मचाºयांच्या बदल्या होणार आहेत.मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

अकोला : दरवर्षी ठरल्याप्रमाणे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय बदल्या ११ ते १५ मे या दरम्यान करण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे. त्यानंतर तालुका स्तरावरील बदल्या १६ ते २५ मे या कालावधीत केल्या जाणार आहेत. उद्या शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या विविध सहा विभागांतील कर्मचाºयांच्या बदल्या होणार आहेत. त्यासाठी कर्मचाºयांना उद्या उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.सर्वसाधारण बदल्यांमध्ये ज्येष्ठता यादी, बदलीसाठी विनंती अर्ज करणाºया कर्मचाºयांची यादी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली. जिल्हास्तरीय बदल्यांच्या नियोजनानुसार ११ मे रोजी बांधकाम विभाग, लघुसिंचन विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, कृषी, अर्थ, पशुसंवर्धन या विभागातील कर्मचाºयांच्या बदल्या होणार आहेत. १४ मे रोजी आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग, तर १५ मे रोजी शिक्षण व सामान्य प्रशासन विभागातील कर्मचाºयांच्या बदल्या होणार आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद