शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

विदर्भस्तरीय कुस्ती स्पर्धेत अकोला महिला संघाला उपविजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 13:47 IST

अकोला: अचलपूर येथे आयोजित विदर्भस्तरीय कुस्ती स्पर्धेत संत गाडगेबाबा व्यायामशाळेच्या महिला मल्लांनी अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत उपविजेतेपद पटकाविले.

अकोला: अचलपूर येथे आयोजित विदर्भस्तरीय कुस्ती स्पर्धेत संत गाडगेबाबा व्यायामशाळेच्या महिला मल्लांनी अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत उपविजेतेपद पटकाविले. अकोला महिला संघाने या स्पर्धेत २ सुवर्ण व ३ कांस्यपदकांची कमाई केली.४० किलो वजनगटात नेहा बमन हिने कांस्यपदक, ४४ किलो वजनगटात नालंदा दामोदर हिने सुवर्णपदक, ४८ किलो वजनगटात कविता राठोड हिने कांस्यपदक, ५५ किलो वजनगटात प्रेरणा अरू ळकर हिने सुवर्णपदक, ५९ किलो वजनगटात अंजली कोटरवारने कांस्यपदक पटकाविले. स्पर्धा आयोजक आमदार बच्चू कडू यांनी मुलींचे कौतुक करू न इनामी रक्कम व पदक देऊन कुस्तीगीरांना सन्मानित केले. तसेच यावेळी वस्ताद राजेंद्र गोतमारे यांचादेखील सत्कार करण्यात आला.स्पर्धेला अकोल्यातील मल्ल राजेश नेरकर, राजेश इंगळे, नाना गोसावी, अशोक घोडके, राजेश राठोड, राजेश श्रीनाथ, सुरेश गर्गे, नारायण नागे, कुणाल माधवे, शिवा सिरसाट यांनी तीन दिवस हजेरी लावून कुस्तीगीरांना प्रोत्साहन देऊन आत्मविश्वास वाढविला. पदकविजेत्या मल्लांना वस्ताद राजेंद्र गोतमारे यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाWrestlingकुस्ती