शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीच्या किसान रेलचा अकोल्यालाही होणार फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 11:16 IST

अमरावती येथून लवकरच किसान विशेष रेल्वे गाडी सुरू होणार असून, अकोल्यातील शेतकºयांनाही या गाडीचा लाभ होणार आहे.

अकोला : वºहाडातील शेतकऱ्यांचा शेतमाल, संत्रा, केळी, पालेभाज्या, दुग्धजन्य पदार्थ व इतर नाशवंत उत्पादने देशभरातील बाजारपेठांमध्ये कमी खर्चात पोहोचविण्यासाठी अमरावती येथून लवकरच किसान विशेष रेल्वे गाडी सुरू होणार असून, अकोल्यातील शेतकºयांनाही या गाडीचा लाभ होणार आहे.केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी अमरावती येथून किसान रेल सुरू करण्याबाबत रेल्वेच्या अधिकाºयांसोबत नियोजन बैठक झाली. मध्य रेल्वेचे डीआरएम सोमेश कुमार, डीसीएम कृष्णा पाटील आदी अधिकाºयांसोबत किसान रेलबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी रेल्वेच्या अमरावती येथून किसान रेल सुरू करण्याच्या प्रस्तावास हिरवी झेंडी दिली. ही रेल्वे अमरावती येथून कोणत्या मार्गाने जाणार हे निश्चित नसले, तरी अकोला येथील शेतकºयांचा माल अमरावतीपर्यंत पाठविण्यासाठी अकोला रेल्वेस्थानकावरून स्वतंत्र डब्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे या बैठकीला उपस्थित असलेले पश्चिम विदर्भ विकास परिषदेचे अध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पश्चिम विदर्भ विकास परिषदेच संयोजक नितीन भुतडा व निमंत्रक गजानन कोल्हे यांच्यासह सर्व सदस्यांनी किसान रेल्वेची मागणी गडकरी यांच्याकडे लावून धरली होती. त्यांच्या या मागणीला यश आले आहे.किसान रेल्वेसाठी स्वतंत्र वेळापत्रकशेतकºयांचा माल देशातील विविध बाजारपेठांमध्ये पोहोचविण्यासाठी रेल्वे स्वतंत्र वेळापत्रक तयार करणार आहे. एवढेच नव्हे, तर या वेळापत्रकाची माहिती देणारी व हंमागानुसार उपलब्ध होणारा शेतमाल पाठविण्यासाठी बुकिंग करता यावी, याकरिता रेल्वे लवकरच एक किसान रेल्वे समर्पित संकेतस्थळ विकसित करणार आहे. या सर्व बाबींचे नियोजन ताबडतोब करण्यात येईल, अशी माहिती रेल्वे अधिकाºयांनी नितीन गडकरींना दिल्याचे दिनेश सूर्यवंशी यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाIndian Railwayभारतीय रेल्वेAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक