शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘अकोला सफेद’ कांदा पोहोचणार शेतावर !

By admin | Updated: October 29, 2016 02:53 IST

डॉ.पंदेकृविचे संशोधन; खासगी कंपनीसोबत करार

अकोला, दि. २८- लाल कांद्यासोबतच विदर्भातील शेतकर्‍यांना आता दज्रेदार पांढर्‍या कांद्याचे भरघोस उत्पादन घेता येणार आहे. यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित ह्यअकोला सफेद ह्ण केलेल्या पांढर्‍या कांद्याची व्यावसायिक वृद्धी होण्यासाठी एका खासगी कंपनीसोबत गुरुवारी सामंजस्य करार केला आहे. ह्यअकोला सफेदह्ण कांद्यावर या कृषी विद्यापीठाने २00७ मध्ये संशोधन केले. त्यानंतर आतापर्यंत या कांद्याचे कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ व शेतकर्‍यांच्या शेतावर प्रात्यक्षिक,चाचण्या घेण्यात आल्या. चाचण्या परिक्षणात हे कांद्याचे वाण इतर वाणापेक्षा सरस ठरले आहे. हा कांदय़ाचे दुभाळकीचे प्रमाण अत्यल्प असून, पेंगळ्य़ाचे प्रमाण दोन टक्केही नाही, उत्पादनही एकरी १६0 ते १८0 क्विंटल एवढे आहे. पश्‍चिम विदर्भाचा काही भाग, मध्य व पूर्व विदर्भ, छत्तीसगड, मध्यप्रदेशात पांढर्‍या कांदय़ाचेच उत्पादन घेतले जाते. येथील शेतकर्‍यांना हा कांदा उत्पन्नात भर टाकणारा ठरला, असा विश्‍वास या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान,कृषी विद्यापीठाचे मिरची व भाजीपाला संशोधन केंद्र अकोला आणि जालना येथील एका क्रॉप सायन्स कंपनी दरम्यान सामंजस्य करार कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. याप्रसंगी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. दिलीप मानकर व खासगी कंपनीचे आनंद जिंदाल, डॉ. पालवे, विभाग प्रमुख उद्यानविद्या डॉ. प्रकाश नागरे, बियाणे उपसंचालक डॉ. डी. टी.देशमुख, मिरची व भाजीपाला विभागाचे विभाग प्रमुख डॉ. श्याम घावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.