शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Akola: व्हीसीए टी-२० आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धा, अकोला संघ वाशिमकडून पराभूत

By atul.jaiswal | Updated: May 7, 2024 13:26 IST

Akola News: अकोला जिल्हा हौशी क्रिकेट संघटना, अकोला व अकोला क्रिकेट क्लबच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजित व्हीसीए टी-२० आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत मंगळवार, ७ मे रोजी पार पडलेल्या दोन सामन्यांमध्ये वाशिमच्या संघाने अकोला संघाला, तर भंडारा संघाने गोंदिया संघाला पराभूत केले.

- अतुल जयस्वाल अकोला - जिल्हा हौशी क्रिकेट संघटना, अकोला व अकोला क्रिकेट क्लबच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजित व्हीसीए टी-२० आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत मंगळवार, ७ मे रोजी पार पडलेल्या दोन सामन्यांमध्ये वाशिमच्या संघाने अकोला संघाला, तर भंडारा संघाने गोंदिया संघाला पराभूत केले.

उमरी येथील स्व. अरुण दिवेकर क्रीडांगणावर खेळविल्या गेलेल्या सामन्यात अकोला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. वाशिमच्या संघाने हा टिच्चून गोलंदाजी केल्याने अकोला संघाला निर्धारित २० षटकेही खेळता आली नाही. अकोल्याचा संपूर्ण संघ १८.५ षटकात १४८ धावा करून तंबुत परतला. लक्ष्याचा पाठलाग करताना वाशिमची सुरुवातही खराब झाली. परंतु मधल्या फळीने दमदार फलंदाजी केल्याने वाशिम संघाने सात गड्यांच्या मोबदल्यात १९.५ षटकात १५२ धावा करत सामना खिशात घातला. सामन्यात चार गडी बाद करणारा वाशिमचा अध्ययन डागा सामनावीर ठरला. पंच म्हणून अनिल एदलाबादकर व संदीप कपूर, तर स्कोअरर म्हणून सावरमल शर्मा यांनी काम पाहिले.

भंडाराने गोंदियाला नमवलेअकोला क्रिकेट क्लब मैदानावर खेळविल्या गेलेल्या सामन्यात गोंदिया संघाने नाणेफेकचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करत १७.१ षटकांमध्ये सर्व गडी गमावत १४१ धावा उभारल्या. धावांचा पाठलाग करताना वाशिम संघाने १७.२ षटकांमध्ये केवळ ४ गडी गमावत १४२ धावा करून सामना सहा गड्यांनी जिंकला. १२ चौकारांच्या सहाय्याने केवळ ५२ चेंडूत नाबाद ७५ धावा करणारा सिद्धेश वाठ हा सामनावीर ठरला. पंच म्हणून आशिष सोळंके व संजय बुंदेले, तर स्कोअरर म्हणून नीलेश लखाडे यांनी काम पाहिले.फोटो आहेत

टॅग्स :Akolaअकोला