शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Akola: वंचित बहुजन आघाडीचा महपालिकेवर माेर्चा 

By राजेश शेगोकार | Updated: March 20, 2023 17:54 IST

Akola: विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन महासंघ महानगर शाखेने सोमवार २० मार्च रोजी महापालिकेवर माेर्चा काढला.

- राजेश शेगाेकारअकाेला :  मालमत्ता कर कमी करा, चुकीच्या पद्धतीने आकारली जाणारी पाणीपट्टी थांबवा, पिंप्री चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यात यावे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर खुलेनाट्यगृहाचे सौदर्यीकरण करुन परिसरात स्वच्छता ठेवण्यात यावी, कलावंतासाठी सांस्कृतिक भवन सुरु करण्यात यावे आदी मागण्यांसाठी वंचित बहुजन महासंघ महानगर शाखेने सोमवार २० मार्च रोजी महापालिकेवर माेर्चा काढला.

वंचित बहुजन महासंघाच्या वतीने महानगराध्यक्ष शंकरराव इंगळे यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन महासंघाच्या कार्यालयातून निघालेला माेर्चा प्रमुख मार्गावरून महापालीकेवर धडकला. यावेळी वंचितच्या नेत्यानी अकाेल्यातील मुलभूम समस्या कायमच असल्याचा आराेप केला. अतिक्रमीत जागा नियमानुकुल करुन घरकुलाचा प्रश्न मार्गी लावावा, घनकचरा व्यवस्थापन व विल्हेवाट लावण्याकरीता कायमस्वरुपी झोननिहाय डम्पिंग ग्राऊंडची व्यवस्था करावी अशा अनेक मागण्यांचा यावेळी उहापाेह करण्यता आला. यावेळी माेर्चातील नेत्यांच्या शिष्ट मंडळाने मनपा आयुक्तांना निवेदन दिले. यावेळी निलेश देव, अरुंधती शिरसाट, संतोष हुशे, वंदना वासनिक, मनोहर पंजवानी, सुशिला जाधव, सरला मेश्राम, आशिष मांगुळकर, जय तायडे, कुणाल राऊत, पराग गवई आदी उपस्थित होते तर मोर्चात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :AkolaअकोलाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी